हास्यतरंग : एका वाक्यावर मुलगी भाळली अन् लग्नानंतर…

वाचा भन्नाट मराठी विनोद

Marathi-Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

“तुझ्या-माझ्यात येणारी प्रत्येक भिंत मी पाडणार, तुझ्या-माझ्यातला प्रत्येक डोंगर मी फोडणार….”

बस! त्याच्या याच वाक्यावर भाळून तिने लग्न केलं…

लग्नानंतर तिला कळलं…

तो JCB चालवायचा…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke funny comedy laugh husband wife love marriage jcb read joke sdn

ताज्या बातम्या