आज मी माझ्या बायकोला चक्क इंग्लिश मधे म्हणालो ” You are my strength” ती पण चक्क इंग्लिश मधे म्हणाली ” That means other women are your weakness ” वाकड्यातच शिरायचे ठरवले तर काय करणार?