बॉस – मी तुला १२ वाजता फोन केला होता. तुझ्या बायकोनं सांगितलं की तू स्वयंपाक करतो आहेस.

 

 

 

मग, स्वयंपाक झाल्यावर तू मला फोन का नाही केलास?

 

 

कर्मचारी – सर, मी केला होता. मॅडमनी सांगितलं, तुम्ही भांडी घासत आहात.