नवरा बायकोमध्ये धुसफूस चालू असते…

नवऱ्याला भांडण थांबवायचं असतं, पण त्याला बायकोचा रागही आलेला असतो…

mohan bhagwat Swargandharva Sudhir Phadke
“हा चित्रपट पाहून बाबूजींचा…”, मोहन भागवत यांची ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमा पाहिल्यावर प्रतिक्रिया
ravi jadhav shares post for chinmay mandlekar
“महाराष्ट्र सरकार आणि सायबर सेलकडे…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट, म्हणाले…
marathi movie hoy maharaja
प्रथमेश परबचा ‘होय महाराजा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मराठी विनोदवीरांची चित्रपटात मांदियाळी
priya bapat marathi song jar tar ch gan
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित

शेवटी नवरा विचार करून बायकोला सरळ थोबाडीत मारतो आणि म्हणतो, “माणूस अशा व्यक्तीलाच मारतो ज्या व्यक्तिवर तो प्रेम करतो”…….

मग काय…

.

.

.

.

.

.

बायको नवऱ्याला २ थोबाडीत, ४ लाथा आणि १५-२० लाटण्याचे
फटके मारुन म्हणते…

“तुम्ही काय समजता.. माझं तुमच्यावर प्रेम नाही की काय?