सर्वकार्येषु सर्वदा’ : सेवाकार्याला अर्थबळ

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे- *शशिकांत शांताराम जोशी, अंधेरी रु. ४०००० *मधुकर बालाजी राणे, डोंबिवली रु. २००० *हिना चव्हाण, ठाणे रु. १६००० *रविकांत त्रिंबक सहस्त्रबुध्दे, ठाणे रु. १३५०० *मुग्धा अरविंद माणगांवकर, डोंबिवली रु. ८५००० *सुधीर परमेश्वर श्रीयान, अंधेरी रु. ३०००० * गौरी पी. डोंबे, ठाणे रु. २५०१ *कृपा विवेक गोंधळेकर, ठाणे रु. ६००३ *अमुल सदानंद म्हात्रे, कुर्ला रु. २१००० *सुनील राजाराम देसाई, राजाराम अनंत देसाई मेमोरिअल ट्रस्ट, वडाळा, रु. १००००० *अजीत एन. कुलकणी, ठाणे रु. १००० *विनायक उद्धव आठल्ये, मुलुंड रु. २०००० *रेखा श्रीकृष्ण कुलकर्णी, ठाणे यांजकडून कै. श्रीकृष्ण मंगेश कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ रु. १०००२ *संजिवनी दिक्षीत, मुलुंड रु. २४००० *दर्शना दिलीप म्हापूसकर, मुलुंड रु. १०००० *शीला माधव साळवी, ठाणे रु. १०५०० *सुनीला जोशी, नौपाडा, ठाणे यांजकडून कै. विजय जोशी यांच्या स्मरणार्थ रु. १००००० *दिनेश लक्ष्मण काळे, ठाणे रु. २००० *प्रभा हरिदास, मुलुंड रु. ४००० *स्नेहल पी. मिस्त्री, मुलुंड रु. ५००० *मधुगंधा पी. प्रधान, ठाणे रु. १२००० *वासंती श्रीराम ओक, ठाणे रु. ४००० *मकरंद मुकुंद सहस्त्रबुध्दे, ठाणे रु. २५००० *कौमुदी कलगुटकर, अंधेरी रु.२५००० *डॉ. उषा एस. पाटील, गोरेगाव रु.२०००० *सुनील आनंद वैद्य, प्रभादेवी रु.१०००० *अमला आनंद वैद्य, प्रभादेवी रु.१०००० *मिनाक्षी एस. देसाई, वांद्रे रु.९००० *यशवंत डी. तावडे, गोरेगाव रु.५००० *मुकुंद विनायक देशकर, जळगाव रु.५००० *सुमेध जोग, ठाणे रु.१००००० *अनामिक, ठाणे रु.३००००  *प्रा.डॉ. दत्ता पवार, कांदिवली रु.५०००० *उषा दीक्षित, विलेपार्ले रु.५०००० *रवींद्र कृष्णा देवधर, घाटकोपर रु.२५००० *रविंद्र नामदेव पाटील, चेंबूर रु.१५००० *शरयु रविंद्र पाटील, प्रभादेवी रु.१५००० *गॅब्रियल बी. गोन्साल्वीस, वसई रु.१५००० *सुरेश बाबुराव मोरे, कांदिवली रु.११००० *नीला दीक्षित, मालाड रु.१०००० *विनायक महादेव चित्रे, अंधेरी रु.१०००० * स्वाती बापू राणे, बोरिवली यांजकडून कै. दत्तात्रेय गंगाराम सावंत व कै. रुक्मिणी दत्तात्रेय सावंत यांच्या स्मरणार्थ रु. १००००*अरविंद सदाशिव जोशी, गोरेगाव रु.९००० *विभावरी विनायक चित्रे, अंधेरी रु.५००० *बापू विठ्ठल राणे, बोरिवली रु.५००० *श्रध्दा बापू राणे, बोरिवली रु.३००० *पुष्पा वसंत गुर्जर, गिरगाव रु.१००१           (क्रमश:)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sarva karyeshu sarvada 2021 donar name print in loksatta zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या