scorecardresearch

नागपूर

वायुउत्सर्जन पंख्यामुळे उपाहारगृहातील उग्र वास नाका-तोंडात! ; उपाहारगृह परिसरातील नागरिकांना मन:स्ताप

हा गंभीर विषय असतानाही अन्न व औषध प्रशासन, महापालिकेचे  दुर्लक्ष होत आहे.

Rape Nagpur
नागपूर : प्रियकरासह मित्राने केला तरूणीवर बलात्कार; प्रेयसीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

त्याने प्रेयसीला दारूचे व्यसन लावले. त्यानंतर अनेकदा बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

Farmers
विदर्भातील शेतकरी निघाले पश्चिम मराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर

शेतकऱ्यांना ऊस लागवड, आमराई फळ बाग, कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र, ऊस कारखाना व काही शेतांना भेट देवून पाहणी करण्यात येणार…

Nagpur Tiger
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू की हत्या?; पत्नीच्या मृतदेहापासून काही अंतरावर बेशुद्धावस्थेत सापडला पती

पत्नी मीना हिचा मृत्यू झाला तर पती विलास हा आज घटनास्थळापासून बऱ्याच दूर अंतरावर बेशुध्दावस्थेत मिळाला.

पेंच व्याघ्र प्रकल्पात पांढऱ्या रंगाचे सांबर हरीण, अर्धे पांढरे व अर्धे नियमित रंगाचे चितळ हरीण व नेहमीपेक्षा अधिक काळसर रंगाचे चितळ

नागपूर : वन्यप्राणी आणि पक्ष्यांची ओळख त्यांच्या रंगावरुन लगेच  कळते. मात्र, काही जनुकीय बदलांमुळे प्राण्यांची कातडी थोड्याफार प्रमाणात रंग बदलते.…

नाफेडकडून हरभरा खरेदी अचानक बंद ; ५० टक्के उत्पादन शेतकऱ्यांकडेच पडून; मुदतवाढीसाठी खासदार, आमदारांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे धाव

तांत्रिकसह विविध अडचणीमुळे हरभरा खरेदी पूर्ण होऊ शकलेली नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त हरभऱ्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे.

राणा दाम्पंत विरुद्ध राष्ट्रवादी ; एकाच दिवशी आणि एकाच मंदिरात हनुमान चालिसा पठन करणार 

राष्ट्रवादी शहर काँग्रेस याच मंदिरात दुपारी १२ ते दोन च्या सुमारास हनुमान चालिसा पठन आणि हवन करणार आहेत.

मुख्याधिकाऱ्याच्या घरातून ५.२२ लाखांची रोकड जप्त ;  अतिक्रमण काढण्यासाठी एक लाखाची लाच प्रकरण

एसीबीच्या पथकाने मुख्याधिकाऱ्याच्या घराची झाडाझडती घेऊन पाच लाख २२ हजारांची रोकड जप्त केली आहे.

अकोल्यात १६३ कोटींच्या खर्चातून तीन वर्षांत उभारले दोन उड्डाणपूल ;  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण होणार

शहरात कारागृहापासून ते अकोला क्रिकेट क्लब मैदानापर्यंत व दुसरा दक्षता नगर चौकात उड्डाणपूल उभारण्यात आला.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.