
आपल्याला सत्ताभ्रष्ट करण्यात परकीय शक्तीचा म्हणजे अमेरिकेचा हात असल्याचे कथानक रेटून सांगण्याचा प्रयत्न ते गेले काही दिवस करत होते.

आपल्याला सत्ताभ्रष्ट करण्यात परकीय शक्तीचा म्हणजे अमेरिकेचा हात असल्याचे कथानक रेटून सांगण्याचा प्रयत्न ते गेले काही दिवस करत होते.

वास्तवाच्या टोकावरले सत्य सांगण्यासाठी मुळात कोणते वास्तव या प्रश्नाला आधी भिडावे लागते, पण बहुतेक जणांची वास्तवाची कल्पना संकुचित असते.

कोण कुठला उठतो आणि वाटेल त्या मागण्या करून सरकारला आणि लक्षावधी प्रवाशांना दावणीला बांधतो आणि सरकार हातावर हात ठेवून बघत…

सक्तवसुली संचालनालय याइतके पारदर्शी, अर्थवाही, अर्थगर्भ वगैरे नाव शोधून सापडणार नाही. खरे तर या नावाची मजा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट या नावाच्या…

सरकारी मालकीच्या बँकांवरची आपली मालकी सोडण्यास सरकार तयार नसताना एचडीएफसीची घडामोड अत्यंत उठून दिसते.

मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी थेट राष्ट्रच असुरक्षित असल्याचा कांगावा किती पोकळ ठरतो, हे पाकिस्तानच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले..

राज ठाकरे यांनी ‘हिंदूंनो एक व्हा’ अशी हाकाटी घालत पुन्हा एकदा आपले हिंदूत्ववादी वळण सूचित केले.

शालिवाहन संवत्सराच्या या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडव्याचा हा सण दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा आपले…

आगामी विधानसभा निवडणुकीत कारभाराचा मुद्दा मते देण्याइतका निर्णायक असेल वा नसेल. पण हिंदू-मुसलमान मुद्दय़ावर मतांची बेगमी होऊ शकते याबाबत बोम्मईंना…

आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेला आपण मदत केली हे योग्यच झाले. कारण आपण ती केली नसती तर ती संधी साधून चीनने…

आपल्याकडे विरोधी पक्षात असताना एखाद्यास विरोध करणारे सत्ताधीश झाले की ज्यास विरोध केला त्याचे समर्थक बनतात.

कायदा जन्मास घातला गेल्यापासून साधारण ८० जणांविरोधात गंभीर आर्थिक गुन्हे ‘पीएमएलए’अंतर्गत नोंदवले गेले.