
वास्तविक स्वातंत्र्यानंतरची काही दशके अवलंबलेली बंदिस्त समाजवादी आर्थिक धोरणे म्हणजे स्वदेशीचाच प्रकार होता.

वास्तविक स्वातंत्र्यानंतरची काही दशके अवलंबलेली बंदिस्त समाजवादी आर्थिक धोरणे म्हणजे स्वदेशीचाच प्रकार होता.

भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान ना केवळ आर्थिक आहे, ना सामाजिक, ना धार्मिक. ते आहे प्रज्ञावंतांच्या देशत्यागाचे


अतिप्रगत असूनही सर्वाधिक करोनाबाधित आणि करोनाबळी याच देशात नोंदवले गेले आहेत नि अजूनही नोंदवले जाताहेत.

सतीश व्यास यांनी लौकिकार्थाने उत्तम शिक्षण घेतल्यानंतर संगीताची वाट पकडली आणि त्यात मग्न होण्याचे ठरवले.

तुम्ही देशाला सर्वोच्च नेता दिला म्हणजे फार मोठा तीर मारला असे समजता की काय? त्या उत्तर प्रदेशकडे बघा जरा

आत्मनिर्भरतेचा आभास प्रत्यक्षात आत्मक्लेशीच ठरतो, हे सुरुवातीस लक्षात येत नाही.

शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन जितका काळ सुरू राहील तितका केंद्र सरकारवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे.

विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू बिद्युत चक्रवर्ती यांच्या अमर्त्य सेन यांच्याविषयी वेगळ्या भावना आहेत

नव्या करोनावतारामुळे भारतासह जगभरातील ४० हून अधिक देशांनी ब्रिटनच्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे

प्रकल्पाचा पर्यावरणीय आघात अभ्यास समाधानकारकरीत्या झाला नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

‘झटपट कर्ज, १५ मिनिटांत कर्ज मंजूर’ असे नवीन ‘फंडे’ या व्यवस्थेत आले आहेत.