
यामुळे मात्र पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.



गेल्या महिन्यात प्रसृत करण्यात आलेल्या या लखनऊ महानगरपालिकेच्या रोख्यांना चांगला प्रतिसाद लाभला

या महामारीचा उद्रेक होण्यापूर्वीही अनेक देशांमधील सार्वजनिक कर्जाचे प्रमाण जबरदस्त वाढलेले होते

‘वास्को द गामा झोपून राहिला असता तर गोव्याचा शोध लागला नसता’ एवढेच एक वाक्य बोललो!

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणाचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला.

परदेशांत स्थायी वा अस्थायी स्वरूपात राहणाऱ्या भारतीयांची संख्या जवळपास १ कोटी आहे

भारत आणि इंडोनेशिया यांची शेतीविषयक तुलना केली तर अनेक साम्ये आढळून येतील.


करोनाकाळातही देशाच्या प्रगतीवर परिणाम होऊ दिला नाही, हेच जिंनपिंग युगाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल


अलीबाबा उद्योगसमूहाचे जॅक मा हे चिनी नवउद्यमींचे जागतिक प्रतीक आहेत.