
आग्रा प्रारूपाची आणि विलगीकरण केंद्रांचीही प्रतिमा काळवंडणारे ठरते


पुण्यात कुठल्याशा सरकारी कार्यालयात चपराशीची नोकरी करत खडकीच्या झोपडपट्टीत ते राहिले अन् काटय़ावरचे पोट घेऊन रविवारी निरोप घेते झाले.

वास्तविक ट्रम्प किती उमदे आहेत.. भारतात असते तर नेते नव्हे पण योगगुरू म्हणून तरी नक्की यशस्वी झाले असते.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेला महिनाभर दररोज पत्रकार परिषद घेतली जात आहे.

अमेरिकेतील टाळेबंदीचे राजकारण विभाजनवादी असल्याचे माध्यमांचे मत आहे.

जितका अधिक परतावा, तितकी अधिक जोखीम’ हा गुंतवणुकीचा मूलमंत्र सांगितला जातो.

मतांच्या राजकारणासाठी मुंबईचे जे सर्वपक्षीय आर्थिक शोषण केले गेले, त्याचे हे भोग आहेत.

अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या वर्गाची सुरक्षा हा प्राथमिक विषय होता.

महर्षी प्रथम सांगतात की, शांती ही मनाच्या शुद्धीसाठी आवश्यक आहे.

‘सिडनी द एलिफंट’ हे निळ्या रंगाच्या गमत्या हत्तीचे सचेत-पात्र ही मात्र जीन डाइच यांची जगाला देणगी

लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ‘बीलिव्हर’ या अकथनात्मक मासिकात २००३ साली त्याचे ‘स्टफ आय हॅव बीन रीडिंग’ हे सदर सुरू झाले.