
निश्चलनीकरणाचा उल्लेख पुस्तकात अन्यत्र कोठेही नाही, हेही इथे मुद्दाम सांगितले पाहिजे.

निश्चलनीकरणाचा उल्लेख पुस्तकात अन्यत्र कोठेही नाही, हेही इथे मुद्दाम सांगितले पाहिजे.

संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय नोंदी आणि त्यात अंतर्भूत आर्थिक विचार असा अनोखा मेळ या ग्रंथात साधला आहे.

ब्राऊनीयन बालचित्रवाणीचा अनुभव घेण्यासाठी १ सप्टेंबपर्यंत वाट पाहावी लागणार!

तंबाखू खाणे, शिव्या देणे, अर्वाच्य भाषेत बोलणे ही लक्षणे एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाला शोभणारी.

पृथ्वीकडून अवधूतानं कोणते गुण स्वीकारले, आत्मसात केले, अंगी बाणवले, ते अवधूत सांगत आहे.

शिक्षण या विषयावर सरकारी निर्णयांचे स्वागत करण्याची वेळ येणे ही फार म्हणजे फारच दुर्मीळ घटना.

नुकतेच भारतीय दौऱ्यावर येऊन गेलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वत:ची निवडणूक लढाईदेखील सुरू झाली आहेच.


सर्वसामान्य पक्षकारांचा न्याय-दान संस्थेवरील विश्वास कमी करणारी व ढळविणारी’ असल्याचा ठरावही केला होता.

देशाची राजधानी त्याच धार्मिक विद्वेषात जळत असावी हा योगायोग अस्वस्थ करणारा आहे.

गतकाळाचे कवडसे शोधताना प्रतिगामी विचार करणाऱ्या झुंडी या सदासर्वदा अशा क्रूर वेशातच समोर येतात असं नाही

अध्यक्ष महोदय, पहिलीपासून दहावीपर्यंत शाळाशाळांमध्ये मराठी ‘अनिर्वाय’ करण्याचा सरकारचा ठाम निर्धार आहे