
ज्यांच्याकडे निवडणूक आयोगाचे ना हरकत प्रमाणपत्र असेल, त्यांनाच राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी.

ज्यांच्याकडे निवडणूक आयोगाचे ना हरकत प्रमाणपत्र असेल, त्यांनाच राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी.

०१४ची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लगेच २०१९च्या निवडणुकीची सुरुवात केली.

या उपोद्घातापासून मागे येऊन पुस्तकात भेटलेला सफदर कसा होता, याचा विचार करणं अवघड नाही.

सन २०१२ पासून २०१४ पर्यंत संयुक्त पुरोगामी आघाडीची राजकीय आणि आर्थिकही पीछेहाटच कशामुळे झाली.

बांगलादेशकडून झालेला अनपेक्षित पराभव पचवणे आपल्याकडील बहुसंख्य क्रिकेट चाहत्यांना अजूनही जड जात आहे.

‘आप’धर्माचा विजय!’ या अग्रलेखात (१२ फेब्रु.) म्हटल्याप्रमाणे, काँग्रेसचे नेतृत्व हरवून गेले आहे

बुद्धीला मायामयतेचा बोध, मनात मायेचंच मनन आणि चित्तात मायेचंच अविरत चिंतन सुरू राहतं

नाथाने मधाळ नजरेने तिच्याकडे पाहिलं, आणि तिच्या चेहऱ्यावरही गोड गुलाबी स्मितहास्य उमटलं.

सुरुवातीपासूनच त्यांना महिलांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी यासाठी कार्य करण्याची तीव्र इच्छा होती.


वेंडेलचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे त्याच्या कपडय़ांना त्याने भारतीय देहाकार दिला.
