
बक्षीस समारंभ आटोपून अशोकराव केबिनमध्ये येऊन बसले, आणि नॅपकिनने चेहरा खसाखसा पुसत त्यांनी रिमोट उचलला.

बक्षीस समारंभ आटोपून अशोकराव केबिनमध्ये येऊन बसले, आणि नॅपकिनने चेहरा खसाखसा पुसत त्यांनी रिमोट उचलला.


आपला डेटा आपल्या फोनमध्ये सुरक्षित आहे का याची खात्री देता येत नाही.

काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी सीएए म्हणजे नागरिकत्व कायदा हा धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आघात असल्याचे म्हटले आहे.

पण हाच नरदेह मोक्षाभ्यासासाठी साधनही आहे, असं नमूद करीत मनुष्यजन्माचं आणि मनुष्यदेहाचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे.


आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून आश्चर्याचे धक्के आणि अश्रू हेच आपण पाहातो आहोत.

आता बाकीच्या निर्देशांकांचा आलेख कसाही वेडावाकडा झाला, तरी महाराष्ट्राच्या भूक निर्देशांकाचा आलेख मात्र, उतरताच राहणार आहे.

पार्लमेंटच्या २२ सदस्यांची काश्मीर भेट केंद्र सरकारने गत ऑक्टोबर महिन्यात घडवून आणली, पण त्यातून काही ठोस निष्पन्न झाले नाही.

स्टार्कवेदर हे झेरॉक्स कॉर्पोरेशन या न्यूयॉर्कमधील रॉचेस्टर येथे असलेल्या कंपनीत १९६४ मध्ये कनिष्ठ अभियंता होते.

जेफला न भूतो न भविष्यति अशी नुकसानभरपाई द्यावी लागली आणि त्याचा आणि मॅकेन्झी हिचा विवाह संपुष्टात आला.

मॅकडोनाल्ड हे मूळ कॅनडाचे, त्यांनी टोरांटो विद्यापीठातून एमएस्सी व पीएचडी या पदव्या घेतल्या.