
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता मग काँग्रेसने देवेगौडा यांच्या जनता दलाशी हातमिळवणी केली.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता मग काँग्रेसने देवेगौडा यांच्या जनता दलाशी हातमिळवणी केली.

१९३८ साली रत्नागिरीतील कुवेशीत जन्मलेल्या प्रा. आपटेंनी साठच्या दशकाच्या प्रारंभी पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले

एकदा एक भुकेला कोल्हा शिकारीच्या शोधात हिंडत असतानाच त्याच्यासमोर एक पट्टेदार प्राणी खांदे पाडून, मान खाली घालून उभा राहिला.

गूगल, फेसबुक, ट्विटरादींना आपण आपली विदा मोठय़ा प्रमाणावर देतो. त्यातून आपल्याला काय मिळालं पाहिजे हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे

जी प्रत्यक्षात नाहीच, तिचं वर्णन तरी काय करावं, या सुरात अंतरिक्ष नारायण मायेबाबत बोलत आहे

वाजपेयी यांच्या काळात भाजपने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून ‘नॅशनल अजेंडा ऑफ गव्हर्नन्स’आधारे कारभार केला होता.

दीर्घकालीन धोरण आणि धोरणीपणा यात अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेना सातत्याने कमी पडते, हेच पुन्हा दिसून आले..

ऑक्टोबर महिन्यातील वाहन विक्रीची आकडेवारी गेले काही दिवस प्रसृत होऊ लागली आहे.

डॉ. रसाळ यांचे शालेय व पदवीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या शाळा-महाविद्यालयांत झाले


रामाने आदर, प्रेम व सभ्यता या मूल्यांचा पुरस्कार केला होता. ही मूल्ये शत्रूसह सर्वाना लागू आहेत..

चिंतनाला कृतीची जोड हवीच. जे वाचू त्यातलं काहीतरी आचरणात आणण्याचा प्रयत्न हवा. ते आचरणात उतरवण्याचा अभ्यास हवा.