
‘लष्करी पोषाखासारखा पोषाख हवाच.. फेरविचार कसला?’ दोंदावरचा पट्टा सावरत नाना गरजले.

‘लष्करी पोषाखासारखा पोषाख हवाच.. फेरविचार कसला?’ दोंदावरचा पट्टा सावरत नाना गरजले.

‘वसाहती आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करतात असे मानल्यामुळे या भागात शांततेची शक्यता दृढावलेली नाही’ असा विनोदी दावाही त्यांनी केला आहे.


अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर असलेले जिवापाड जपलेले पीक एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.

सुरुवातीला सौदी अरेबियामध्ये ऐकल्या जाणाऱ्या गाण्यांतून जवळजवळ ७० लाख गाण्यांचा अभ्यास करून विभाजक (क्लासिफायर) बनवला.

संत प्रपंचावर टीका करतात; पण ती टीका प्रपंचातील आपल्या मोहासक्तीवर असते, कर्तव्यपालनावर नसते.

पहिला अर्थातच गोताबाया राजपक्ष यांची प्रतिमा. कणखर, शत्रूस सामोरे जाण्यास न कचरणारा पोलादी पुरुष अशी त्यांची प्रतिमा.

भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे आणि या मंदीचे एक प्रमुख कारण हे ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.

सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षाच्या सदस्यांनी विरोधी बाकांवर बसणे या साऱ्याच गोष्टी ‘छोटे छोटे विवाद’ या सदरात मोडणाऱ्याच आहेत.

मेहदी हसन यांनी सत्तरच्या दशकात गायलेल्या गज़्ालांनी संगीत रसिक अक्षरश: वेडे झाले होते.

भारतीय वन कायद्यात सुधारणा सुचवणारा मसुदा मागे घेण्याचा सरकारचा निर्णय वेळेत उपरती झाल्याचे द्योतक म्हणावे लागेल.

भारताचे परराष्ट्र धोरण स्वातंत्र्यानंतर कसकसे बदलत गेले आहे, हे समजून घेण्यासाठी सहा ढोबळ टप्प्यांत आजवरच्या काळाकडे पाहाता येईल.