scorecardresearch

Political leaders AI photos
9 Photos
कुणी आंबे तर कुणी कमळाची फुलं विकतंय, शरद पवारांपासून मोदींपर्यंत दिग्गज राजकीय नेत्यांचे AI फोटोज

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार केलेली राजकीय नेत्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sanjay Singh
आप खासदार संजय सिंह यांना आणखी एक धक्का, न्यायालयाने ईडीच्या अटकेविरोधातली याचिका फेटाळली

संजय सिंह यांना १३ ऑक्टोबर रोजी राउज एवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी सिंह यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…

Raghav Chadha
खासदार राघव चड्ढांना न्यायालयाचा दिलासा, बंगला रिकामा करण्याच्या आदेशावर महत्त्वाचा निर्णय

आप खासदार राघव चड्ढा यांना सातव्या श्रेणीचा बंगला (Type 7) देण्यात आला आहे. परंतु, राज्यसभा सदस्य हँडबूकमधील नियमावलीप्रमाणे राघव चड्ढा…

AAP MP Raghav Chadha
सरकारी बंगला रिकामा करण्यास राघव चड्ढांचा नकार, सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव

आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभा सचिवालयाने टाईप ७ दर्जाचा सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत.

Amanatullah Khan
आपचा आणखी एक नेता ED च्या रडारवर, आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरासह चार ठिकाणांवर छापेमारी

दिल्लीतल्या ओखला मतदारसंघाचे आमदार आणि आप नेते अमानतुल्लाह खान हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत.

Raghav Chaddha
राघव चड्ढांना मोठा धक्का, न्यायालयाकडून सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?

सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस आल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती.

aravind kejriwal on pm narendra modi
VIDEO: “नरेंद्र मोदी देशातील सर्वात भ्रष्ट पंतप्रधान”, संजय सिंह यांच्या अटकेनंतर केजरीवालांचा हल्लाबोल

आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

Sanjay SIngh
आप खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक, मद्य घोटाळ्याप्रकरणी १० तासांच्या चौकशीनंतर कारवाई

दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशी आणि छापेमारीनंतर ईडीने बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास आप खासदार संजय सिंह यांना अटक केली.

arvind_kejriwal
पंजाबमध्ये आप-काँग्रेस यांच्यात संघर्ष, अरविंद केजरीवाल यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले ‘आम्ही इंडिया आघाडीत…’

इंडिया आघाडीत सध्या एकूण २८ पक्ष आहेत. मात्र अद्याप या आघाडीने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

What Arvind Kejriwal Said?
“चौथी पास राजाला माझं खुलं आव्हान…”, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींविरोधात आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत त्यामुळे ते मनाला येईल त्या गोष्टी करत आहेत असंही केजरीवाल म्हणाले

shahrukh-khan-jawan-monologue
‘जवान’मधील डायलॉगची ‘आम आदमी पार्टी’ने केली केजरीवाल यांच्या भाषणाशी तुलना; ट्वीट होतंय व्हायरल

नुकतंच ‘आम आदमी पार्टी’च्या सोशल मीडिया हँडलवर ‘जवान’मधील या मोनोलॉगबद्दल वाच्यता करण्यात आली आहे

India that is Bharat Congress vs BJP
आघाडीचे ‘इंडिया’ नाव बदलून ‘भारत’ ठेवले; मग काय कराल? विरोधकांचा भाजपाला सवाल

आम आदमी पक्षाचे संयोजक आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, आपला देश १४० कोटी जनतेचा मिळून तयार झाला आहे.…

संबंधित बातम्या