scorecardresearch

बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली.


संधी असूनही बाळासाहेबांनी एकदाही निवडणूक लढवली नाही. घणाघाती भाषणे व विरोधकच काय पण मित्रपक्षाच्याही टोप्या उडवणारी अनोखी भाषणशैली, वेळोवेळी घेतलेल्या भूमिका यामुळे आजही बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यातील राजकारणावर प्रभाव कायम राहीला आहे.


Read More
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर एकेरीत टीका करताना त्यांना कोडगा माणूस म्हटले. त्यानंतर आता भाजपाकडून तीव्र…

balasaheb thackeray, eknath shinde, contest thane lok sabha seat 2009, mp rajan vichare, instagram reel, eknath shinde denied balasaheb thackeray, eknath shinde shivsena, udhhav thackeray shivsena, lok sabha 2024, election 2024, thane politics, thane news,
एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांनी लोकसभा लढविण्यास सांगितले होते, पण त्यांनी नकार दिला – खासदार राजन विचारे

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्याचा कारभार हाकत असल्याने २००९ मध्ये ठाणे लोकसभा लढविण्याची सूचना…

Shiv Sena Shinde campaign song
Video: ‘बाळासाहेबांच्या प्रसिद्ध डायलॉगने सुरुवात, उबाठावर टीका, मोदींचे आवाहन’, शिंदे गटाचे प्रचार गीत प्रसिद्ध

शिवसेना शिंदे गटाने लोकसभेच्या प्रचारासाठी आपले प्रचार गीत आज प्रसिद्ध केले आहे. बाळासाहेबांच्या प्रसिद्ध डायलॉगने या गाण्याची सुरुवात होऊन पंतप्रधान…

Eknath Shinde Speech in Nagpur
“बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलं होतं टोपणनाव”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितला ‘तो’ किस्सा

आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेवर जोरदार टीका केली. घरात बसून पक्ष वाढत नसल्याचा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.

Sanjay Raut criticized bjp gvt over loksabha election
Sanjay Raut on Modi-Shah: “तुम्ही बाळासाहेबांचं धनुष्यबाण नष्ट केलंय”, राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने राजकीय नेत्यांच्या विरोधकांवरच्या टीका वाढलेल्या दिसून येत आहे. “मोदी आणि शाहांनी अघोरी जादू केली. ज्या…

aadesh bandekar recalls memories of election and praise balasaheb thackeray
“…अन् ते माणूसपण उद्धवजींमध्ये पाहिलं”, आदेश बांदेकरांनी सांगितला ठाकरे कुटुंबीयांचा अनुभव; बाळासाहेबांबद्दल म्हणाले…

“अवघे १३ दिवस बाकी राहिलेले…”, आदेश बांदेकरांनी सांगितला २००९ च्या निवडणुकीचा अनुभव, म्हणाले…

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray and Balasaheb thackeray
“२६ जुलैच्या पुरात वडिलांना सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये…”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील २६ जुलैच्या पुराचे उदाहरण देताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

what omraje said?
“पवनराजेंच्या हत्येनंतर बाळासाहेबांनी मला पदरात घेतलं, ते उपकार…”, ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना शब्द

ओमराजे निंबाळकर यांनी त्या प्रसंगाची आठवण करुन देत उद्धव ठाकरेंना शब्द दिला आहे.

MP Milind Deora alleges that the Congress leader has not paid tribute to Balasaheb Thackeray thane
कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही; खासदार मिलिंद देवरा यांचा आरोप

ठाणे येथील रेमंड कंपनीच्या मैदानात शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या युवासेना राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे…

pimpri chinchwad municipality, rental space, Health Centers, No Response, Two Advertisements, balasaheb thackarey aapla davakhana
पिंपरी : आपला दवाखान्यासाठी ‘कोणी जागा देता का जागा?’

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ३५ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रे व आपला दवाखाना उभारण्याचे नियोजन…

Manohar Joshi, ex chief minister, art, good connections, akola, special connections bond, love,
मनोहर जोशी यांचे कलेवर होते विशेष प्रेम; अकोल्याशी राहिले ऋणानुबंध

अकोला जिल्ह्यात मनोहर जोशी यांचे अनेक दौरे झालेत. त्यापैकी १९९८ मध्ये त्यांच्या दौऱ्याच्या आठवणीला ज्येष्ठ छायाचित्रकार डॉ. माधव देशमुख यांनी…

Manohar Joshi: बाळासाहेबांचा शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री!, मनोहर जोशींचा संघर्षमय प्रवास
Manohar Joshi: बाळासाहेबांचा शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री!, मनोहर जोशींचा संघर्षमय प्रवास

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर…

संबंधित बातम्या