Today’s Viral Trending News Highlight’s : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर….

Live Updates
19:48 (IST) 2 May 2025

पुन्हा एकदा 'Simpson'ची भविष्यवाणी चर्चेत! पहलगाम हल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराबाबत केला वादग्रस्त दावा, अ‍ॅनिमेटेड शोमधील सीन Viral

Simpsons Predicttion :लोकप्रिय अ‍ॅनिमेटेड शो 'द सिम्पसन्स' मधील एक क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारताच्या प्रत्यूत्तराबाबत भाकित करण्यात आले आहे ...वाचा सविस्तर
18:27 (IST) 2 May 2025

"काकूंचा नाद करायचा नाय…", ‘पिया जी की मुस्की’ या भोजपुरी गाण्यावरील डान्स VIDEO एकदा पाहाच…

Aunty Dance Viral Video: मागील अनेक महिन्यांपासून संगीता मिश्रा नावाची ही महिला सोशल मीडियावर अगदी धूमाकुळ घालत आहे. ...अधिक वाचा
18:16 (IST) 2 May 2025

'आईच्या नात्याला कलंक…', कुत्रा जवळ आला म्हणून महिलेने लेकीला रस्त्यावर फेकलं अन् धूम ठोकली; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, "मूर्ख बाई…"

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला रस्त्यावरून तिच्या मुलीला घेऊन जात असून तिने तिच्या मुलीला हातात उचलून घेतले होते. ...अधिक वाचा
18:09 (IST) 2 May 2025

Chardham Yatra 2025: चारधाम यात्रेला जायचे? यात्रेकरूंसाठी उभारले २० स्टॉल; ऑफलाइन नोंदणी कशी करावी जाणून घ्या

Chardham Yatra 2025 : चारधाम यात्रेला निघण्यापूर्वी सर्व व्यक्तींसाठी नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीशिवाय, तीर्थयात्रेला उपस्थित राहणे शक्य नाही. ...अधिक वाचा
15:34 (IST) 2 May 2025

जसे कराल तसे फेडाल ! कर्माचे फळ; ऑक्टोपसला डिवचलं अन् पुढच्याच क्षणी काय झालं पाहा, थरारक VIDEO व्हायरल

जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. ...सविस्तर वाचा
15:34 (IST) 2 May 2025

बापरे लोकांच्या जीवाशी खेळ! हा VIDEO पाहाल तर मॅकडोनाल्डमध्ये यापुढे फ्रेंच फ्राईज खाताना शंभर वेळा विचार कराल

Viral video: मॅकडोनाल्डच्या स्वयंपाक घरातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. व्हिडीओतील स्वयंपाक घरातील अवस्था पाहून तुम्हाला किळस, उलटी आल्याशिवाय राहणार नाही. ...सविस्तर बातमी
12:44 (IST) 2 May 2025

या बाप-लेकीला तोड नाय! 'मेरे सामनेवाली खिड़की' गाण्यावर बाप-लेकीचा भन्नाट डान्स, सगळे पाहतच राहिले… VIDEO एकदा पाहाच

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका बाप-लेकीच्या डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ...सविस्तर बातमी
12:04 (IST) 2 May 2025

घरासमोर बाईक उभी केली म्हणून थेट पेटवून दिली; शेजाऱ्याचं धक्कादायक कृत्य सीसीटीव्हीत कैद, VIDEO पाहून बसेल धक्का

Shocking video: क्षणभराचा राग सर्वकाही उध्वस्त करु शकतो. अशाच एका शेजाऱ्यानं त्याच्या घरासमोर बाईक लावली म्हणून रागात थेट बाईकच पेटवून दिली. ...सविस्तर वाचा
12:04 (IST) 2 May 2025

VIDEO: शेवटी आईचं काळीज! मुलींभोवती विषारी सापाचा विळखा; क्षणाचाही विचार न करता मृत्यूच्या दारातून कसं वाचवलं दोन मुलींना पाहाच

Shocking video: एका आईने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या दोन मुलींना अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आणलंय. सापानं विळखा घातलेल्या आपल्या मुलींना तिनं कसं बाहेर काढल पाहाच. ...सविस्तर बातमी
11:53 (IST) 2 May 2025

"हे खूप क्रूर आहे!" उष्माघाताने भररस्त्यात कोसळला घोडा, निर्दयी मालकाने त्याला मारलं अन् जबरदस्तीने…Viral Video पाहून नेटकरी संतापले

PETA इंडियाने पोस्ट केलेल्या या क्लिपमध्ये घोडा जमिनीवर कोसळल्यानंतरही त्याच्या मालकाकडून त्याला मारहाण केली जात आहे आणि ओढले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
11:16 (IST) 2 May 2025

VIDEO : पैशापेक्षा जास्त हेच महत्वाचं… नवरीच्या गळ्यात वरमाला टाकण्याधीच तुटली; मग नवऱ्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल

Viral Video : आपलं लग्न एकदम परफेक्ट व्हावं असे प्रत्येक जोडप्याला वाटते. म्हणून काही जण अगदी एक महिना तर कधी एक वर्ष आधीपासूनच तयारी सुरु करतात. ...वाचा सविस्तर
11:16 (IST) 2 May 2025

'पोटासाठी काय काय करायला लागत…' काम करताना कामगार कसा पाणी पितोय बघा; VIDEO पाहून भारावून जाल

Viral Video : कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. केर काढणाऱ्यांपासून ते अगदी कंपनीच्या मालकापर्यंत प्रत्येकाला दिवसभर मेहनत ही करावीच लागते. ...सविस्तर वाचा
10:13 (IST) 2 May 2025

“कामं होत राहतील लेकरु गेलं तर?” पालकांच्या हलगर्जीपणामुळे बाळ इमारतीतून थेट खाली गेलं; VIDEO पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल

Shocking video: खेळता खेळता एक बाळ चक्क इमारतीच्या पायऱ्यांमधून खाली पडलंय. हा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल ...वाचा सविस्तर
09:19 (IST) 2 May 2025

बापरे! माकडानं पळवला दीड लाखांचा आयफोन; थेट झाडावर जाऊन बसला अन्…, Viral VIDEO पाहून मालकाची येईल दया

Viral video: एका माकडाने एका व्यक्तीकडून त्याचा दीड लाख रुपयांचा आयफोन हिसकावून घेतला आणि एका अडचणीच्या ठिकाणावर जाऊन बसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

सविस्तर वाचा

09:18 (IST) 2 May 2025

भारतीय सैन्याने पाकिस्तानवर खरंच गोळीबार केला का? Viral Video नेमका कधीचा? वाचा, सत्य

Pahalgam Terror Attack Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले. व्हिडीओसह असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय सैन्याने सीमेवर युद्ध सुरू केले आहे. तसेच हा व्हिडीओ पाकिस्तानच्या लोकांनी शूट केल्याचा दावाही करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतीय सैन्य पीओकेमधील घरांवर गोळीबार करीत असल्याचे म्हटले होते. पण खरंच भारतीय सैन्याने अशी कोणती कारवाई केली याबाबतचे सत्य जाणून घेऊ…सविस्तर वाचा

09:17 (IST) 2 May 2025

हे काय चाललंय पुण्यात? हॉर्न वाजवला म्हणून फ्रीस्टाईल हाणामारी; लाथा-बुक्या मारल्या, डोक्यात दगड… Video Viral

हॉर्न वाजविल्याच्या वादातून टोळक्याने भाऊ-बहिणीला बेदम मारहाण केल्याची घटना भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरात घडली आहे. ...वाचा सविस्तर

Trending News Live Updates, 2 May 2025 : ट्रेंडिंग न्यूज लाईव्ह अपडेट्स, २ मे २०२५ :