Today’s Viral News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Live Updates
Trending News Updates, 13 June 2025
"पिया तू अब तो आजा", गाण्यावर तरुणीचा अफलातून बेली डान्स, Viral Video पाहून देसी गर्ल प्रियांका चोप्राही झाली फॅन
आशा भोसले यांनी गायलेल्या 'पिया तू अब तो आजा' या आयकॉनिक बॉलीवूड गाण्यावर आधारित या लावण्याने अप्रतिम बेली डान्स केला आहे. ...सविस्तर वाचा
समुद्रात पोहणाऱ्या मगरीनं केलं मरण्याचं नाटक; मच्छीमार जवळ येताच झडप घातली अन्… धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Crocodile Attack Video Viral : मगरीच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. ...अधिक वाचा
Video : चांदणी चौकात भीषण अपघात! अचानक ब्रेक दाबला अन् लोखंडी सळया घुसल्या थेट अंगात; कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू, एक जखमी
Horrific accident at Chandni Chowk : अचानक समोर आलेल्या कारला वाचवणे कंटेनरचालकाच्या जीवावर बेतले आहे ...वाचा सविस्तर
"Goodbye India", मायदेशी परत निघालेल्या ब्रिटीश जोडप्याचा उड्डाणापूर्वीचा Video आला समोर
विमानात असलेल्या दोन ब्रिटिश नागरिकांनी उड्डाणापूर्वी विमानतळावरून त्यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होत आहे
...सविस्तर वाचा
ना बोट, ना लाईफ जॅकेट…थेट टायर ट्यूब घेऊन वाहत्या नदीत उतरला चिमुकला, थरारक Video Viral
Little boy River Rafting Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक चिमुकला मुलगा चक्क टायर ट्यूब वापरून रिव्हर राफ्टिंग करत आहे.
...सविस्तर वाचा
संभळ वाजताच हळदीत जावा-जावांचा खतरनाक डान्स; बघून पाहुणेही झाले थक्क; VIDEO होतोय व्हायरल
घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका जावा-जावांचा हळदीतल्या कार्यक्रमात जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. ...सविस्तर वाचा
बायको की वैरिण? भांडी घासणाऱ्या नवऱ्याला बायकोनं लाथा-बुक्क्यांनी हाणलं; VIDEO पाहून तुम्हालाही येईल दया
Funny video: पत्नी नवऱ्याला मारताना दिसत आहे तर पती मात्र पत्नीपासून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...सविस्तर बातमी
आता बिनधास्त घ्या iPhone! केवळ 'इतक्या' हजारांमध्ये व्हा iPhone 16 चे मालक; 'ही' ऑफर पाहून झटपट ऑर्डर कराल!
iPhone स्वस्तात घ्यायचाय? ‘या’ महाडीलने किंमत खाली आणली, डिटेल्स जाणून घ्या... ...वाचा सविस्तर
याला म्हणतात मैत्री! मृत्यूच्या दारात शेवटपर्यंत लढली; महाकाय लाटांमधून तरुणीनं मित्राला कसं वाचवलं पाहा; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Viral video: एक तरुण महाकाय लाटांबरोबर वाहून जाताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आणि तरणाच्या मैत्रीणी त्याला वाचवलं आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. ...सविस्तर बातमी
नाक घासलं, लेकीसमोर हात जोडून रडला बाप; तरीही तिला दया आली नाही; प्रियकराच्या बाजूला उभी राहीली अन्... VIDEO पाहून धक्का बसेल
Viral video: लेक ही वडिलांच्या काळजाचा तुकडा असते, लहानपणापासून वडिल लेकीला अगदी फुलाप्रमाणे जपतात. मात्र हीच मुलगी जर मोठी झाल्यावर वडिलांच्या विरोधात जात असेल तर, कोणत्याही वडिलांवर दुख:चा डोंगर कोसळेल. ...सविस्तर बातमी
"एक नंबर तुझी कंबर" गाण्यावर डान्स करणं तरुणीच्या आलं अंगलट; घोड्यानं मारली लाथ अन्...VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Funny video: एक मुलगी डोंगरावर एका घोड्याच्या बाजूला उभी पाहून डान्स करत आहे, मात्र यावेळी घोडा तापला अन् त्यानं काय केलं तुम्हीच पाहा. ...सविस्तर बातमी
Ahmedabad Plane Crash : पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आला अन् पतीला मृत्यूने गाठले
Ahmedabad Plane Crash Heart Touching Accident : अर्जुनभाईंच्या पश्चात ८ वर्षे आणि ४ वर्षे वयाच्या दोन मुली आहे. पण या दोन्ही मुलींनी आईनंतर आता त्यांच्या वडिलांनाही गमावले. ...सविस्तर वाचा
अचानक सिंह आणि वाघ आले एकमेकांच्या समोर पण पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही! मन जिंकणारा VIDEO व्हायरल
Lion vs Tiger viral video: जंगलात दोन भयंकर शिकार्यांची अचानक भेट… युद्ध की मैत्री? नेमकं काय घडलं पाहा व्हायरल व्हिडीओ ...सविस्तर बातमी
Ahmedabad Plane Crash: "काळजी घे म्हणत मिठी मारली अन्…'' विमान अपघातातील मृत रुपल पटेल यांच्या भावाला दु:ख अनावर
Ahmedabad Plane Crash Heartbroken Video : यावेळचा एक भावनिक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ...सविस्तर वाचा
AirIndia Plane Crash: बापाचं प्रेम! लंडनला जाणाऱ्या लेकीबरोबर ठेवलेला व्हॉट्सअॅप स्टेटस शेवटचा ठरला; वाचून डोळ्यांत येईल पाणी
Air India Plane Crash: लंडनला जाणाऱ्या लेकीबरोबर ठेवलेला व्हॉट्सअॅप स्टेटस शेवटचा ठरला ...सविस्तर बातमी
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारे व्हिडीओ (Photo:freepik)