Today’s Viral News Updates : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात.
Live Updates
Trending News Updates, 10 June 2025 : ट्रेडिंग न्यूज अपडेट टुडे
बापरे एवढी हिंमत होतेच कशी? तरुणाने केला किळसवाणा प्रकार, VIDEO पाहून आईस्क्रिम खाण्याआधी १०० वेळा विचार कराल
तरुणाने जे केलं ते पाहून तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल... ...अधिक वाचा
ऐकावं ते नवलंच! पळून गेलेल्या झेब्र्याची एअर लिफ्टने झाली 'अशी' घरवापसी; पाहा VIDEO
Viral Video : नवीन वातावरणात, नवीन घरात, नवीन जागी राहणे अनेकांना जमत नाही ; असे अनेकदा आपण माणसांच्या बाबतीत होताना पहिले असेल. ...सविस्तर बातमी
बापरे! डोंबिवली रेल्वे स्टेशनवर दिसला साप; प्रवाशांचा उडाला थरकाप, पळापळ अन्...पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO
Viral video: डोंबिवली स्टेशनवर साप सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. साप दिसताच लोक घाबरून वाट्टेल तिकडे पळू लागले. ...वाचा सविस्तर
बापरे! काय ही विचित्र नंबर प्लेट; पाहून पोलिसही चक्रावले; गणित चांगलं असणाऱ्यांनाच कळेल नंबर प्लेटवर लिहलंय काय?
कार, ट्रक, बाईकच्या मागेही अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान एका तरुणानं आपल्या बाईकच्या मागे अशी नंबर प्लेट लावलीय की पाहून पोलिसही गोंधळून जातील. ...अधिक वाचा
परदेशी नवऱ्याला कुमार सानूच्या गाण्यावर नाचताना पाहून साडी-कुंकू लावलेली देशी बायकोही थिरकली; स्वयंपाकघरातील डान्सचा VIDEO तुफान व्हायरल
Desi Wife Foreign Husband Dance: स्वयंपाक थांबवून बायको झाली थिरकती! परदेशी नवऱ्याबरोबरचा डान्स पाहून नेटकरी मंत्रमुग्ध... ...सविस्तर वाचा
कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? मालकाच्या मृत्यूनंतर माकडानं प्रेतावर बसून काय केलं पाहा; VIDEO पाहून सर्वांचेच डोळे पाणावले
Viral video: आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर एका माकडानं काय केलं पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. ...अधिक वाचा
अजगराच्या विळख्यात अडकलेल्या तरुणीला चित्याने वाचवलं; 'त्या' व्हायरल VIDEO चं सत्य आलं समोर
Fact Check Of Viral Video : अजगर एका महिलेवर हल्ला करतो. नंतर चित्ता अजगरावर हल्ला करून महिलेला वाचवतो. ...सविस्तर वाचा
कार अपघातात उद्ध्वस्त झाली, पण तो माणूस शांत झोपला होता…नक्की काय घडलं? Video पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास!
Sleeping Man Viral Video: असा काय झोपला होता तो? भीषण अपघातानंतरही हलला नाही, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही ...अधिक वाचा
VIDEO: भांगेत कुंकू भरताना नवरदेवाने केली 'ही' चूक अन् नवरीने लग्नच मोडलं; वाचा नक्की काय घडलं…
Viral Video Of Bihar : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. तर हा दिवस खास करण्यासाठी अनेक जण छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजन करतात आणि त्यासाठी खूप दिवस आधीपासून पैशांची बचत करायला सुरुवात करतात... ...अधिक वाचा
"महिन्याच्या पगारासाठी रोज जिवाशी खेळावं लागतं" मुंब्रा अपघातानंतर मुंबई लोकलचा आणखी एक धडकी भरवणारा VIDEO व्हायरल
Viral video: गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थिती जैसे थेच आहे. याचच उदाहरण दाखवणाराचा मुंबई लोकलचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. ...सविस्तर वाचा
VIDEO: पायलट होण्यासाठी 'तिने' सोडली नोकरी; ट्रेनिंगसाठी दीड कोटींपर्यंतचा खर्च; वाचा तिच्या स्वप्नपूर्तीची गोष्ट
Viral Video : स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी नोकरी सोडणे फार कमी लोकांना जमते. पण, एका एअर होस्टेसने ही गोष्ट करून दाखवली आहे. ...वाचा सविस्तर
पाकिस्तान एअर फोर्सने पाडले अमेरिकेचे लढाऊ विमान? VIRAL VIDEO तील दावा खरा की खोटा, वाचा
Pakistan Shoot Down a US Air Force F-35 Jet Fact Check Video : पण, खरंच अशी कोणती घटना घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ ...अधिक वाचा
मद्याच्या नशेत रस्त्याच्या मधोमध जाऊन बसली तरुणी अन्...; पुढे काय घडलं, पाहा Viral Video
देहरादूनच्या रायपूरमध्ये एका वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध बसलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...सविस्तर बातमी
Today's Trending News Update