News Flash

मदतीचा वर्षांव..

श्रीकांत क्षीरसागर, आत्मसन्मान - पुणे - रु. ३००००६वीणा जोशी - पुणे - रु. २०,००० ६

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीही सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला.

श्रीकांत क्षीरसागर, आत्मसन्मान – पुणे – रु. ३००००६वीणा जोशी – पुणे – रु. २०,००० ६अरुणकुमार चिंतलवार – रु. २०,००० ६पोकळे डिस्ट्रिब्युटर्स – तलेरे – रु. १६१६७ ६भालचंद्र पाटकर – पुणे – रु. १०,००० ६अनामिक – पुणे – रु. १०,००० ६शुभा चव्हाण – पुणे – रु. १०,००० ६प्रा. रा. वा. गचके – पुणे – रु. ७००० ६अभिमन्यू कुटे – तळेगाव दाभाडे – रु. ५००२ ६सीमा सांगरूळकर – कोल्हापूर – रु. ५००१ (कै. विष्णू बापू ६सांगरूळकर व कै. रवी विष्णू सांगरूळकर यांच्या स्मरणार्थ) ६अरुण ओक – पुणे – रु. २००१ ६रुपाली चौगुले – सांगली – २००१ (कै. प्रवीण रामचंद्र चौगुले यांच्या स्मरणार्थ)६संतोष क्षीरसागर – भोसरी, पुणे – रु. २००० ६आनंद कुलकर्णी – पुणे – रु. ११५१ (कै. गुंडेराव शं. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ). ६राधा कुलकर्णी, बोरिवली, रु. २००० ६शैला जोशी, बोरिवली (प), (कै. दिगंबर जोशी यांच्या स्मरणार्थ) रु. ५००० ६रामचंद्र विष्णू गोखले, कल्याण (प), रु. ५००० ६राधिका राणे, दहिसर (पू),  रु. १५०० ६सुरेश दामोदर वाळिंबे, डोंबिवली (पू) यांजकडून (कै. स्मिता वाळिंबे व कै. दामोदर बळवंत वाळिंबे यांच्या स्मरणार्थ) रु. २००२ ६दीप्ती नाईक, बोरिवली (पू), रु. ५००० ६सुभाष भोन्सुले, दादर (प), रु. १०००० ६पुष्पा शेटय़े, माहिम (प), रु. ५००० ६नलिनी पेंडसे, बडोदे, रु. ५००० ६परशुराम नातू, बडोदे, रु. १००१० ६सुषमा सावंत, वरळी, रु. १०००० ६उमा रावराणे, बोरिवली (प), रु. ६००० ६सुबोध भाटवडेकर, बोरिवली (प), रु. ३००० ६धनंजय तलाठी, महाड, रु. ६००६ ६सुधीर पुरेकर, गोरेगाव (प), रु. ६००० ६प्रदीप पांडे, भांडुप, रु. ११००० ६सुनील जठार, दादर (प), रु. १०५१ ६शोभना मुळे, अंधेरी (पू), रु. २२००० ६सुरेश खेर, माहिम, रु. २१०० ६हेमंत जंजाळे, सांताक्रूझ (पू), रु. ११०० ६अरविंद जाधव, जोगेश्वरी (पू), रु. १२००० ६कांचन तेंडुलकर, नेरुळ, रु. २००० ६कल्याण लगड, वसई (प), रु. ११११ ६नंदिनी अंकोलेकर, अंधेरी (पू), रु. १०००० ६गीता साळगांवकर, बोरिवली (प), रु. १००० ६उल्का देवघरकर, अंधेरी (प), रु. ५००० ६अजित आपटे, नवी मुंबई, रु. १०००० ६चंद्रकांत विरासकर, एलफिन्स्टन, रु. ३००३ ६किरण आंबोळकर, अंधेरी (प), रु. २००२.

धनादेश पाठविण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीही सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रतिकूल परिस्थितीतही कार्य चालू ठेवणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा परिचय वाचून अनेक वाचकांनी मदतीचा हात पुढे केला. गणेशोत्सवात सुरू झालेल्या या दानयज्ञात वाचकांच्या मदतरूपी समीधा अजूनही ‘लोकसत्ता’कडे पोहोचत आहेत. आता वेळ आली आहे थांबण्याची. येत्या ५ नोव्हेंबपर्यंत आपले धनादेश ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पोहोचावेत ही अपेक्षा. त्यानंतर हे सर्व धनादेश संबंधित संस्थांना समारंभपूर्वक प्रदान केले जातील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2015 6:59 am

Web Title: donar name for loksatta sarva karyeshu sarvada
Next Stories
1 सवलतींची हसवाफसवी!
2 ई ई.. सवलतीत खरेदीचा!
3 समन्याय पाणीवाटप : एक पाऊल पुढे
Just Now!
X