‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत.

अनुजा उकिडवे, दादर (प) रु. ६००० एस. पी. महाजन, डोंबिवली (पू) रु. १२०० प्रसाद जनरल स्टोअर्स, अंधेरी (प) रु. १०५१ लतिका समेळ, नालासोपारा रु. १००० मोहन कदम, दहिसर (पू) रु. २००० ६अरुण परब, बोरिवली (प) रु. १००० रमेश राणे, चेंबूर रु. ४००० सांगीतिका तळवडेकर, वाशी, रु. २०००. सत्यवान अपराज, अंधेरी (पू) यांजकडून कै. काशिबाई अपराज यांजकडून रु. ३००० सुनीता अपराज, अंधेरी (पू), यांजकडून कै. लक्ष्मीबाई सखाराम लाड यांच्या स्मरणार्थ रु. ३००० वेदांत राणे, डोंबिवली (पू) रु. २००३ अरुणा जुवेकर, सायन, रु. १०००० माधुरी भगवते, चारकोप रु. ४००० गीता ठक्कर, पवई, रु. ३००० जयश्री दाभोळकर, अंधेरी (पू), ९००० हृषीकेश चाफेकर, देवनार रु. १००१ मंगला महाजन, खारगाव रु. १०००० चिन्मय जोशी खार (प), रु. ११००० देवीदास, दीप्ती, प्रदीप, प्रवीण, जीतेंद्र आणि गणपत चोथवे, भिवंडी रु. १८००० सुखदा जाधव, सायन रु. ४००० मयूर पुराणिक, कल्याण (पू) यांजकडून कै. रवींद्र जोशी आणि कै. रचना राजीव पुराणिक यांच्या स्मरणार्थ रु. २००० आसावरी देशपांडे, मुलुंड (पू) रु. १५००० यशवंत कालेले, वसई (प) रु. २००० अजित शंकर आजगांवकर आणि कुटुंबीय, गोरेगांव (पू) रु. २०००० शरद गणेश जोशी, कांदिवली (पू) रु. ५००० अनिल मुझुमदार, माटुंगा रु. १२००६ संजय कारेकर, कांदिवली (प) रु. ५००० दिनकर आणि पुष्पा बाविस्कर, अंधेरी (पू) रु. २१००० नितीन अंभईकर, अंधेरी (प) रु. ३००० प्रसन्ना जोगळेकर, गोरेगांव (पू) रु. ३००० ज्योती राजाध्यक्ष, सांताक्रूझ (प) रु. २००१ वसंत पाध्ये, अंबरनाथ रु. २००० शशिकला मोहन गोडबोले, कुर्ला (पू) रु. ११०० डी. एम. पाटील, पनवेल रु. १००० विनोद पाटील, गुजरात रु. १००० मुंजूषा सातपुते, अंधेरी (पू), रु. १००० अरविंद बेरी, माहीम रु. ९९९० संदीप जोशी, मुलुंड (पू), यांजकडून कै. सुमती विठ्ठल जोशी यांच्या स्मरणार्थ रु. २५०० सानिका संदीप जोशी, मुलुंड (पू), यांजकडून कै. विनायक बी. टिकम यांच्या स्मरणार्थ रु. २५०० अनिल साळगांवकर, चेंबूर रु. ५००० अभिजीत अर्डे बांद्रा (पू) रु. १०००० सुकन्या चव्हाण, अंधेरी (प), रु. ९००० यशवंत जोशी, दादर (प), रु. १०००० जीतेंद्र रानडे, सांताक्रूझ (पू), रु. ४२०० सुधीर परळकर, पवई रु. ४००० विनायक दसरे, जालना, रु. ४०१२८ नरेंद्र चपळगावकर, औरंगाबाद, रु. २५००० शैलेश पाटणे, वाई, रु. १६००० सुधा दिवेकर, पुणे, रु. १६००० अदिती मराठे, पुणे, रु. १३०००.