समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले.‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू असून, ‘कॉसमॉस’ बँकेच्या सहकार्याने उपलब्ध असलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत. एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे..

सुधीर तळवलकर,पुणे रु. ६७५००० (कै.श्रीराम पंडितराव सरदेसाई यांच्या स्मरणार्थ)* उषा जोगळेकर, गोवा रु. १०००००* रघुनाथ शेंडे,पुणे रु. ८००००* अनामिक,पुणे रु. ५००००* सुधा दिवेकर,पुणे रु.३००००* नीलकंठ जोशी,पुणे रु.२५०००* सुधा पंडीत,पुणे  रु.२१०००* श्रीकांत वाघ,पुणे रु.१५०००* संजय कुलकर्णी,पुणे रु.१०५०३* केदार देशमुख, पुणे रु.१००००* अरूण कुलकर्णी,पुणे रु.१००००* मृदुला दांडेकर, पुणे रु.१०००० *एच. के. नाडगौडा,निगडी पुणे रु.५००५* शेखर कस्तुरे, इचलकरंजी, रु.२००००* तेजस्विनी राजे, मुंबई रु.८०००* विद्या शेवाळे,पुणे रु.२५००* नेहा अंभईकर,ठाणे रु.१५०००* एस. के. कुलकर्णी,बीड रु.११०१ *मंगला नंदुर्डीकर, पातलीपाडा ठाणे रु. १०००००, *शरश्चंद्र नंदुर्डीकर, पातलीपाडा ठाणे रु. १०००००, *कल्पना माजगांवकर, डोंबिवली (प), रु. ८५०००, *उर्वी हिरेन छेडा, माजिवडे ठाणे (प), रु. ५००००, *भूमी डेव्हलपर्स, माजिवडे ठाणे (प), रु. ५००००, *हिरेन एच. छेडा, माजिवडे ठाणे (प), रु. ५००००, *रमेश रतनशी छेडा, माजिवडे ठाणे (प), रु. ५००००, *वसुधा वसंत मोकल, मुलुंड (पू), रु. ३५०००, *नारायण जनार्दन जाईल, नौपाडा ठाणे (प), रु. ३००००, *प्रकाश दगडू उंडकुले, बदलापूर (प), रु. २००००, *मनोहर सिधदे, ठाणे (पू), रु. १६०१०, *शालिनी नारायण जाईल, नौपाडा ठाणे, रु. १५०००, *यशवंत नारायण पेंडसे, नौपाडा, ठाणे रु. १५०००, *सुजाता ए. ठाकूर, मुलुंड (प), रु. ८०००, *दत्तात्रय पुरषोत्तम दिघे, डोंबिवली (प), रु. ४०००, *वर्षां वसंत मोकल, मुलुंड (पू), रु. ३०००, *विलास मलुष्टे, समता नगर ठाणे रु. १६८००, *आशालता एकनाथ कोळी, कळवा (प), रु. २५०१०, *गणपत रामचंद्र तेंडोलकर, मुलुंड (पू), यांजकडून कै. बालाजी विठ्ठल सामंत, कै. भागीरथी बालाजी सामंत आणि कै. सुंदरा केशव खानोलकर, कै. रामचंद्र गणेश तेंडोलकर, कै. सिताबाई रामचंद्र तेंडोलकर आणि कै. सुगंधा गणपत तेंडोलकर यांच्या स्मरणार्थ रु. २००००, *मधुगंधा पी. प्रधान, ठाणे (प), रु. ८०००, *शाम रंगय्या बडगू, कल्याण (प), रु. ३२००, *राजन विष्णू परब, नौपाडा ठाणे रु. ५५००,  *शं. रा. पेंडसे, मुलुंड (पू), यांजकडून कै. सुषमा शंकर पेंडसे यांच्या स्मरणार्थ रु. १०००५, *प्रतिभा पी. भोर, ठाणे रु. १००००, *रामदास हिरामण राणे, टिटवाळा (पू), रु. ३०००, *गौरी डोंबे, ठाणे (प), रु. २५०१, * सुहासिनी अरुण बनये, जोगेश्वरी (पू) रु. १००००, *स्मिता मालवणकर, बोरिवली (प), रु. ५०००, *सुनील काशिनाथ पातुरकर, अकोला रु. ६०००, *डॉ. स्वप्निल अरसाड, अमरावती, यांजकडून कै. मालती अरसाड यांच्या स्मरणार्थ रु. ३३३१, *लक्ष्मण मुसळे, कांदिवली (पू), रु. २०००, *प्रियांका आठल्ये, ठाणे (पू), रु. १००१, *शोभना मुळ्ये, अंधेरी (पू), रु. १०००० (क्रमश:)

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर