सर्वकार्येषु सर्वदा : सार्थ निवडीला भरभरून प्रतिसाद

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

(संग्रहित छायाचित्र)

समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा १०२ संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूरांकडून दानयज्ञास भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. यंदा  कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*सुभाष सदाशिव पिंपुटकर, मुलुंड रु. २,५०,००० *सरोजिनी अरुण दळवी, चेंबूर यांजकडून कै. अरुण रा. दळवी यांच्या स्मरणार्थ रु. ६०००० *पाटकर चॅरिटेबल ट्रस्ट, दादर रु. ६०००० *रमेशचंद्र डी. शिंदे, बोरीवली रु.५०००० *कन्हय्या एल. पुजारी, विलेपार्ले रु.५०००० *सुनंदा प्रवीण जठार, गोरेगाव रु.४०००० *डॉ. स्नेहलता एच. धायगुडे, दादर रु. ४०००० *भालचंद्र लक्ष्मण मढवी, ऐरोली रु.२००० * गजानन पी. कान्हेरे, कळवा-ठाणे रु. २००० *अशोक गांगण, कांदिवली रु. २००० *हेमलता गांगण, कांदिवली रु. २००० * नेहा के. एकबोटे, ठाणे रु. ११०१*पुष्पा आफळे, ठाणे रु. ११०० *हृषिकेश जयवंत चाफेकर, देवनार रु. १००१  *डॉ. निर्मला बी. फाटक, डहाणू रु. १००० *चित्रा माधव ठाकुरदेसाई, गोरेगाव रु. १००० *एस. वाय. घोसाळकर, रत्नागिरी रु. १००० *चंदन प्रद्युम्न काशिद, न्यु पनवेल रु.१००० *धनंजय देशपांडे, कल्याण रु.२००० *नंदकुमार वामन भागवत, डोंबिवली रु. ५०००० *बिफको लिझिंग अ‍ॅंड फायनान्स प्रा. लि. ठाणे रु. ४०००० *सौरभ विजय भट, ठाणे रु.३५००० *विजय हरि भट, ठाणे रु. ३०००० *सुरेखा डी. ओवळेकर, ठाणे रु. ३०००० *मोहिनी प्रताप जुकर, वसई यांजकडून कै, प्रताप जुकर .यांच्या स्मरणार्थ रु. २०००० *शीला भेले, ठीणे रु. २०००० *रविकांत त्रिंबक सहस्रबुध्दे, ठाणे रु.१२००० *सुनिता रनाळकर, कल्याण यांजकडून कै. छबाबाई व कै. गणपती रामचंद्र सोनार यांच्या स्मरणार्थ रु. १११११ *आशा वाय. मुळ्ये रु. १००१० *अशोक व्ही. बारशीकर रु.१०००० *रविंद्र भैरवनाथ आणेकर, डोंबिवली रु. १०००० *श्रीराम दत्तात्रय मनोहर, सुधागड – रायगड यांजकडून कै. हेमलता व दत्तात्रय केशव मनोहर यांच्या स्मरणार्थ रु. ६०२२ *डॉ. सुनेत्रा श्रीराम मनोहर, सुधागड – रायगड यांजकडून कै. मनोरमा व कै. विनायक जयराम दातार यांच्या स्मरणार्थ रु. ६०२२ *उषा विनायक कुणसावळीकर, भांडुप रु. ५००२ *अजित कुलकर्णी रु.५००० *डॉ. विनायक अंकुश दामगुडे, खारघर-रायगड रु. ५००० *आत्माराम मोहन परब रु. ५००० *भाग्यश्री मोहिते यांजकडून कै. वरुण चंद्रशेखर मो्हिते यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *स्नेहा अरुण खरात, ठाणे रु.३००० *प्रियांक अरुण खरात,ठाणे रु.३००० *अरुण मुक्ताजी खरात,ठाणे रु.३००० *सुभद्राबाई मुक्ताजी खरात,ठाणे रु.३००० *दत्तात्रय व्ही. लेले, ठाणे रु. ३००० *संजय मधुकर पावसकर रु.३००० *शितल रजनीकांत शिंदे, डोंबिवली यांजकडून कै. रजनीकांत महादेव, कै. शकुंतला व कै. महादेव अनंत शिंदे व कै. सरस्वती व कै. सहदेव सखाराम धुरी यांच्या स्मरणार्थ रु.३००० *प्रभाकर भडसावळे रु. २००१ *मधुकर नारायण बुगडे, राधानगरी रु. ११०० *शुभांगी अनंत माईणकर, डोंबिवली रु.१००१ *सविता करमरकर, मुलुंड रु.१००१ *पी. डी. जोशी, ठाणे रु.१००१     (क्रमश:)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Full response for loksatta sarva karyeshu sarvada

ताज्या बातम्या