मदतीचा आधार..

‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत. या संस्थांना एक हजार रुपये व त्यापुढे आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे दररोज प्रसिद्ध केली जाणार आहेत..

दत्तात्रय लिमये, बोरिवली (प.), १०००, सुनीता हरुळकर, अंधेरी (प.), १०००, अनीता अंधारे, कॉटनग्रीन, ६०००, मृणाल कुबल, बोरिवली (पू.), ३०००, मिलिंद फडके, मालाड, ११००, वंदना रामुगडे, दहिसर (प.), ५०००, रमाकांत मांजरेकर, गोरेगाव (प.), २००१, उदय आणि प्राची वाळवे, बोरिवली (प), २००००, राजाराम खांडेकर, विलेपार्ले (पू.), ५१५१, हरी साठय़े, अंधेरी (पू.), १५०००, स्वाती आणि सुधीर दामले, दादर, १००००, प्रदीप पोतदार, अंधेरी (पू.), १०००, रंजना कोळवळकर, विलेपार्ले (पू.), ५०००, सुभाष करंदीकर, बोरिवली (प.), ३०००, वैभव भगते, कुर्ला (पू.), ५०००, सुनील तुकाराम, बांद्रा (पू.), ११११, रतन शिंदे, कांदिवली (प.),  ५०००, प्रभाकर पावसकर, बोरिवली (प.), १०००, पी. व्ही. कामत, बांद्रा (प.), ५०००, सुशील मंगलोरे, बोरिवली (प.), १५०१, प्रमोद आणि साधना मुणगेकर, दादर,  ६००३, विदुला जोशी, चेंबूर, १००००, विलास गिरधर, अंधेरी (पू.), १०००, सुनील राणे, दहिसर (पू.), १५०३, विहंग गांगण, गिरगाव, ६०००, वीरेंद्र मंत्री, कांदिवली (पू.),  ५५०१, मंगेश कदम, फोर्ट, ५०००, विश्व इनकॉर्पोरेशन, पुणे, १००००, रवींद्र बेलोसे, गोरेगाव (पू.), ९०००, मधुकर चव्हाण, मुलुंड (प.), २०००, अपर्णा मेहेंदळे, चिपळूण, ५०००, अरुणा गोसावी, दादर, ७०००, मंगला सरपोतदार, कुर्ला (पू.), २०००, प्रमिला कदम, मुलुंड (पू.), ५०००, अर्पिता पाटकर, बोरिवली (पू.), २०००, प्रमिला मयेकर, दादर (प.), २०००, दिलीप भोसले, चेंबूर, ५०००, सुरेखा तेंडुलकर, डोंबिवली (पू.), ५०००, लक्ष्मण ठोंबरे, चिंचपोकळी, १००१, माधुरी मोहिते, बोरिवली (प.), २०००, संदीप परांजपे, दादर (प.), १००१.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta sarva karyeshu sarvada donar name

ताज्या बातम्या