‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवणारी होती. मयूरी देशमुख आणि ओमप्रकाश शिंदे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेतून त्यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मालिकेतील किस्से सांगितले. ओमप्रकाशने मयूरीसोबतच्या एका सीनचा किस्सा सांगितला. या मालिकेमुळे मयूरी आणि ओमप्रकाश प्रसिद्धीझोतात आले.