23 March 2019

News Flash

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात भाजपाच्या कांचन कुल रिंगणात

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात भाजपाच्या कांचन कुल रिंगणात

कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. कांचन कुल यांचे वडील हे अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. त्यामुळे कांचन कुल यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा बारामतीत सुरु आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 दातृत्वाचे दात

दातृत्वाचे दात

मालकीचे भागभांडवल समाजकार्यासाठी देऊन अझीम प्रेमजी यांनी एक पायंडा पाडला आहे..

लेख

अन्य

 मोटार उत्सव

मोटार उत्सव

जगभरातील लहानमोठय़ा, जुन्या नव्या कार कंपन्या आपल्या मोटारी जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यासाठी धडपडत असतात.