20 March 2018

News Flash

दहावीच्या पाच प्रश्नपत्रिका फुटल्या!

दहावीच्या पाच प्रश्नपत्रिका फुटल्या!

दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिकाफोडून विद्यार्थ्यांना विकणाऱ्या मुंब्रा-यातील शिक्षकासह एकूण ११ जणांना अंबोली पोलिसांनी अवघ्या दहा तासांमध्ये बेडय़ा ठोकल्या. गुन्हेगारी पाश्र्वभुमी असलेल्या मात्र पेशाने शिक्षक असलेल्या फिरोज अब्दुल मजीद खान(४७) याने सामाजिक शास्त्रासह दहावीच्या तब्बल पाच प्रश्नपत्रिकाफोडून विकल्याची धक्कादायक बाब अंबोली पोलिसांच्या चौकशीतून उघड झाली आहे.

शिक्षकाचा निषेध करत विद्यार्थिनी फेसबुकवर टॉपलेस, फोटो व्हायरल

शिक्षकाचा निषेध करत विद्यार्थिनी फेसबुकवर टॉपलेस, फोटो व्हायरल

शिक्षकाविरोधात कारवाईची मागणी

BLOG : घाणेरडी डोंबिवली ,मुजोर रिक्षा चालक आणि ढिम्म लोकप्रतिनिधी...

BLOG : घाणेरडी डोंबिवली ,मुजोर रिक्षा चालक आणि ढिम्म लोकप्रतिनिधी...

नोकिया ५२३३ चार्जिंगला लावताच स्फोट, १९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

नोकिया ५२३३ चार्जिंगला लावताच स्फोट, १९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

रूग्णालयात उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू

कगिसो रबाडाचं निलंबन मागे, तिसऱ्या कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा

कगिसो रबाडाचं निलंबन मागे, तिसऱ्या कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा

गुरुवारपासून खेळवली जाणार तिसरी कसोटी

११ वर्षांच्या बलात्कार पीडितेनं दिला मुलीला जन्म, चिमुकली जगण्याची शक्यता धुसर

११ वर्षांच्या बलात्कार पीडितेनं दिला मुलीला जन्म, चिमुकली जगण्याची शक्यता धुसर

तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न

जेएनयूत अश्लील चाळे करणाऱ्या प्राध्यापकाला अटक आणि सुटका

जेएनयूत अश्लील चाळे करणाऱ्या प्राध्यापकाला अटक आणि सुटका

प्राध्यापकाच्या निलंबनाची मागणी

११ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कामगार अटकेत

११ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कामगार अटकेत

सफाई कामगाराची रवानगी पोलीस कोठडीत

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पाढेवाचन पुरे!

पाढेवाचन पुरे!

राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाल्यानंतर काँग्रेसचे हे पहिले महाधिवेशन.

लेख

अन्य

 स्पर्धा परीक्षांचे रहस्य..

स्पर्धा परीक्षांचे रहस्य..

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानंतरही तरुण काय करतात, याचा घेतलेला आढावा..