toyota innova hycross
इनोव्हामध्ये पहिल्यांदाच मिळणार ‘हे’ जबरदस्त फीचर, तुम्हालाही आवडेल, पाहा फोटो

कंपनीने वाहनाचे टिझर रिलीज केले असून त्यामध्ये या वाहनाला काही नवीन फीचर मिळाल्याचे दिसून येत आहे.

BYD-Atto-3
अखेर BYDने जाहीर केली भारतातील ‘SUV BYD Atto 3’ ची किंमत; SUV मध्ये मिळेल एका चार्जमध्ये ५२१ किमीची रेंज

BYD Atto 3 Electric SUV: चिनी वाहन निर्माता कंपनी BYD ने (Build Your Dream) आपली नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत…

Mahindra Xuv300
ग्राहकांसाठी सुवर्ण संधी! महिंद्राच्या ‘या’ 3 वाहनांवर मिळतंय ६२ हजार रुपयांपर्यंतची सूट, जाणून घ्या महिती

मारुती सुझुकी आणि ह्युंदाईनंतर आता महिंद्रा देखील आपल्या काही वाहनांवर मोठी सूट देत असल्याचे समोर आले आहे. काही निवडक महिंद्रा…

cng
CNG भरताना कारमधून का उतरतात? जाणून घ्या त्यामागचं महत्वाचं कारण

कारमधून प्रवास करत असताना सीएनजी पंपावर गॅस भरायला गेल्यावरती आपणाला गाडीतून उतरायला सांगितलं जाते

Skoda-Enyaq-electric-suv
Skoda भारतात सादर करणार नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कार; फीचर्स पाहून व्हाल दंग!

इंधनाचे दर सातत्यानं वाढत असल्याने अनेक जण इलेक्ट्रिक कार खरेदीकडे वळत आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन जवळपास सर्वच कार कंपन्या…

Volvo EX90
६०० किमी रेंज, केवळ ‘इतक्या’ वेळेत होते चार्ज; जाणून घ्या Volvo EX90 चे जबरदस्त फीचर्स

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत व्होल्वोही मागे नाही. कंपनीने Volvo EX90 ग्राहकांसाठी सादर केली आहे.

audi e tron
AUDI Q8 E TRON वरून पडदा दूर; ५८२ किमीची रेंज, व्हिडिओमध्ये पाहा कारचे भन्नाट लूक

वेगवान, आलिशान कार निर्मितीसाठी लोकप्रिय असलेल्या ऑडी कंपनीने आपल्या Audi q8 e tron मॉडेल्सवरून पर्दा हटवला आहे.

tata nexon
सिटबेल्ट न लावण्याचा मूर्खपणा भोवला, १२० किमीच्या वेगाने चालवली टाटा नेक्सॉन, पाहा काय झाले

देशात वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढले आहेत. सुरक्षा उपाय न अवलंबल्याने अनेकांचा अपघातामध्ये जीव जातो. सिट बेल्टचे महत्व अधोरेखित…

Hyundai car
सुवर्ण संधी! ह्युडाईच्या ‘या’ वाहनांवर मिळत आहे १ लाखांपर्यंतची सूट, जाणून घ्या ऑफर

दिवाळीमध्ये मागणी बघता अनेक कंपन्यांनी आपल्या कार्सवर मोठी सूट देखील दिली होती. दरम्यान या काळात तुम्हाला कार घेणे शक्य झाले…

Toyota Glanza
टोयोटाने लाँच केल्या २ सीएनजी कार्स, 36 किमी मायलेज, जाणून घ्या किंमत

क्रुजर एसयूव्हींसाठी प्रसिद्ध असलेल्या टोयोटा मोटर्सने दोन नवीन सीएनजी वाहने लाँच करून सीएनजी प्रवासी वाहतूक सेगमेंटमध्ये पदार्पण केले आहे.

toyota urban cruiser
टोयोटाने ‘हे’ वाहन संकेतस्थळावरून हटवले, मारुतीच्या ब्रेझाला देत होते आव्हान

दमदार लूक आणि फीचर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या टोयोटाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून एका वाहनाला हटवले आहे.

संबंधित बातम्या