भाजपच्या कुरघोडीमुळे आमदार बच्चू कडू अस्वस्थ! प्रीमियम स्टोरी आमदार बच्चू कडू हे सत्तारूढ आघाडीत असले, तरी अनेकवेळा सरकारवर टीका करीत आहेत. आमदार रवी राणा आणि त्यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत… By मोहन अटाळकरUpdated: October 5, 2023 16:14 IST
“बावनकुळेंना सांगतो, अजून १० खासदार पाठवले तरी…”, बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा बच्चू कडू म्हणाले, मैत्री न निभावता फक्त कामापुरतं वापरायचं आणि नंतर दुर्लक्ष करायचं. हे चुकीचं आहे आणि भाजपाकडून असं होऊ… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2023 18:47 IST
बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर; दिव्यांग मंत्रालय विभाग केवळ नावापुरतेच! अनेक दिव्यांग घरकुल व विविध योजनेपासून वंचित राहतात. श्रीमंत अंत्योदयचे लाभार्थी आहेत तर दिव्यांग माणूस योजनेपासून कोसो दूर आहे. हे… By लोकसत्ता टीमUpdated: October 4, 2023 15:03 IST
Bachchu Kadu: ‘फिल्डींग लावयाची बंद करा!”; बच्चू कडूंचा भाजपावर प्रहार आम्हाला काँग्रेसचा आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपाचा आहे. माझ्या मतदारसंघात भाजपाचा सगळ्यात जास्त त्रास होतोय,… 01:05By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2023 19:42 IST
“मला भाजपाचा खूप त्रास”, बच्चू कडूंचा गंभीर आरोप; म्हणाले, “मित्रांसाठी फिल्डिंग…” प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2023 21:33 IST
‘तुमच्या काळात काय व्यवस्था होती?’ बच्चू कडूंचा विरोधकांना सवाल; सत्ताधाऱ्यांनाही म्हणाले, ‘लाज वाटली पाहिजे…’ नांदेड येथील घटनेवरून त्यांना छेडले असता ते म्हणाले,‘आरोग्य व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. By लोकसत्ता टीमOctober 3, 2023 19:09 IST
बच्चू कडूंनी टोचले अधिकाऱ्यांचे कान; म्हणाले “अपंगांच्या योजना…” हे अभियान या उपक्रमापुरतेच मर्यादित न ठेवता अंमलबजावणीत सातत्य ठेवावे, अशा शब्दात ‘अपंग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू… By लोकसत्ता टीमOctober 3, 2023 17:49 IST
कोणता झेंडा घेऊ हाती? प्रीमियम स्टोरी अमरावती जिल्ह्यातील राजकारणावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असले, तरी आमदारद्वय बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या डावपेचांनी काँग्रेस आणि भाजपसह इतर… By मोहन अटाळकरUpdated: October 2, 2023 09:13 IST
कडू स्पष्टच म्हणाले, तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही, कूछ भी नही बदला अपंग, निराधारांची कामे होत नसेल तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही, या शब्दांत दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू… By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2023 11:21 IST
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 25, 2023 12:59 IST
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य प्रीमियम स्टोरी आमदार बच्चू कडू म्हणाले, आत्ताच ज्या काही गडबडी झाल्या आहेत, त्यामुळे राज्यात नकारात्मक वातावरण तयार झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2023 10:09 IST
‘तर भाजपला परिणाम भोगावे लागतील”, बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांना हटविल्यास… शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले असताना त्यावर आता चर्चा… By मोहन अटाळकरSeptember 22, 2023 17:31 IST
Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”
Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल
RCB vs SRH Highlights: आरसीबीने नंबर १ बनण्याची संधी गमावली! हैदराबादचा विजय अन् पंजाब – मुंबईचा मार्ग मोकळा
India Pakistan Tension : भारताचा पाकिस्तानला धक्का, पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्राबाबत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
16 Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल
8 अमेझॉनच्या घनदाट जंगलात सापडला जगातील सर्वात मोठा साप! त्याची लांबी अन् वजन पाहून शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकित
अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध; सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवलं पण मुक्त केलं, स्पष्ट केल्या कायद्यातील त्रुटी
“तू मर, मी तुझ्या पत्नीबरोबर…”, मृत पतीच्या मोबाइलमध्ये आढळले पुरावे; पत्नी, प्रियकराविरोधात तक्रार दाखल
रत्नागिरी जिल्ह्यातील ५० गावे तर ५ तालुके पूरप्रवण म्हणून जाहीर ; सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
पाकिस्तानची स्वार्थी वृत्ती पुन्हा जगासमोर; वादळात सापडलेल्या इंडिगो विमानाला उतरण्यास पाकिस्तानने परवानगी नाकारली!