scorecardresearch

चांगभलं News

चांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम

आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जणांनी पेढीतील संहितांचा लाभ घेतला असल्याची माहिती परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.

चांगभलं : रायगडमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना वाढता प्रतिसाद

जिल्ह्यातील तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय विस्तारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.

चांगभलं : मोहरम यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ! परभणीतील मुंबर गावाने सामाजिक सलोख्याचा वारसा जपला

गावात एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी या गावात ‘मोहरम’ साजरा होतो. मोहरमच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.

चांगभलं : संगमेश्वरात माजी विद्यार्थ्यांची ‘कलासाधना’, करोना संकटकाळात पैसा फंड हायस्कूलमध्ये दालनाची उभारणी

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पैसा फंड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी करोना संकटकाळाचा सदुपयोग करून प्रेक्षणीय कला दालन…

चांगभलं : ‘ग्रामायण’च्या स्वदेशी प्रयोगातून महिला आत्मनिर्भर. शेणापासून खत, गोमूत्रापासून विविध उत्पादन निर्मिती

शेणापासून गोवऱ्या, धूपबत्ती गोमूत्रापासून गोमूत्र आसव, पंचगव्य, दंतमंजन, केशतेल, शाम्पू, फेस पावडर, साबण अशी सुमारे ४५ ते ४७ उत्पादने तयार…

चांगभलं : जालन्यातील शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा नवा ‘रेशीम’ मार्ग, बाजारपेठेत २४ कोटींची ऐतिहासिक उलाढाल

मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्हे आणि रेशीम उत्पादक जिल्ह्याची बाजारपेठेतील आवक वाढली असल्याने जिल्ह्यातील रेशीम शेतीत चांगभलं असल्याची भावना निर्माण झाली…

चांगभलं : शिक्षकांच्या सर्जनशीलतेतून जळगावात पुस्तक भिशी चळवळ

१५ ऑक्टोबर २०२० रोजी अर्थात वाचन प्रेरणादिनी सुरू झालेल्या या पुस्तक भिशीच्या जिल्ह्यात पाच शाखा असून, सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक…

चांगभलं : पुनर्रोपित वटवृक्षाला पुन्हा पालवी!

जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीलगत एका घराजवळ असलेल्या पाच शतकांहून अधिक वयोमानाच्या वडाच्या झाडाचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले

चांगभलं : वस्त्यांमधील महिलांच्या आकांक्षांना कौशल्याचे पंख, बीडमधील ३४ हजार जणींना रोजगारक्षम प्रशिक्षण

शहेनशाह नगरातील शेख कौसर फातिमा यांनी आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी बनविलेले घड्याळ सध्या दीनदयाळ जनशोध संस्थानच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.

चांगभलं : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे जिल्ह्याचे मध्यवर्ती मार्गदर्शन केंद्र सुरू झाले आहे.

चांगभलं : कुपोषणमुक्तीचा ‘गडचिरोली पॅटर्न’, पाच महिन्यांत ३१०९ बालकांना लाभ

या योजनेमुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून जिल्हा कुपोषणमुक्तीकडे वाटचाल करीत आहे

चांगभलं : उपजीविकेसाठी नव्या वाटेने, रत्नागिरी जिल्ह्यातील युवतीचे धाडस

रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील नेहा चंद्रमोहन पालेकरने नारळाच्या झाडावर चढून नारळ काढण्याचे खास प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराचा नवा पर्याय आत्मसात केला…

चांगभलं : दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा नवा मार्ग

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना वाचन आणि अध्ययनासाठी ब्रेल लिपी उपयुक्त ठरत असली, तरी १० वीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकांची वानवा असल्यामुळे…

चांगभलं : ‘बायो एनर्जी’ प्रकल्पाद्वारे उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न!

सोलापूर महापालिकेच्या ‘बायो एनर्जी’ प्रकल्पाच्या माध्यमातून १२ वंचितांना मिळाला हक्काचा रोजगार, आणखी ३२ वंचितांना रोजगार उपलब्ध होणार

चांगभलं : लातूर जिल्ह्यात हॅपी होम अंगणवाडी पॅटर्न, करोना संकटकाळात एक हजार अंगणवाड्यांचा कायापालट

राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची दखल घेतली आणि संपूर्ण राज्यात लातूर जिल्हा हा ‘हॅपी होम’ अंगणवाडीत पहिला आला.

चांगभलं : बहे गावाची प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल

सांगलीतल्या या गावात दहा रुपये किलोने प्लास्टिक खरेदी करून ते पुनर्वापरासाठी विक्री करण्याची योजना गेल्या महिन्यापासून राबवण्यात येत आहे

चांगभलं: अनाथ बालकांचे सरकारी मदतदूत; करोनामुळे पालक गमावलेल्या ५६ मुलांची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे

याआधीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार दिला होता.

चांगभलं : गर्भवतींशी संवादासाठी डाॅक्टरांच्या मदतीला रुग्णवाहिका चालक!

भाषेची अडचण आणि अंधश्रद्धेचा पगडा अशा स्थितीत कोरकू भाषा जाणणारे स्थानिक रुग्णवाहिका चालक आदिवासी कुटुंबांशी संवाद साधून त्यांना सर्व काही…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.