scorecardresearch

Amravati district president of PFI arrested
मुलाच्या डोळ्यासमोर वाघाने घेतला वडिलांचा बळी;  ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील थरारक घटना

ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव मुरपार जंगलातील शेतशिवारात वाघाने मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा बळी घेतला.

manisha kayande
कुणीतरी पोलिसांवर दबाव आणत आहे, भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचा आरोप

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लपवण्यासाठी कुणीतरी पोलिसांवर दबाव आणत असून भंडारा सामूहिक अत्याचार घटनेचा तपास करताना पोलीस कुणाच्यातरी दबावात…

Divisional Commissioner Vijayalakshmi Prasanna Bidari
नागपूर: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारी योजना लोकांपर्यंत नेणार ; नव्या विभागीय आयुक्तांचा विश्वास

तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे शक्य आहे.

senior citizen
नागपूर: ज्येष्ठ नागरिकांच्या २१ संघटना एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार ; ऑगस्ट क्रांतीदिनी आंदोलन

ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेतर्फे कळवण्यात आले आहे.

start up yatra
नागपूर: नाविण्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन, ; ‘स्टार्टअप’ यात्रा गावोगावी फिरणार

यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना नाविण्यपूर्ण संकल्पना, त्याचे पैलू तसेच विभागामार्फत राबण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती देण्यात येईल.

tax collection
नागपूर : १०.३५ कोटींची करचुकवेगिरी, व्यापारी धनंजय घाडगे यांना अटक ; वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई

मेसर्स प्रिमियम इंटरनॅशनलच्या करचुकवेगिरीच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना बोगस पुरवठादार व्यापाऱ्यांचे जाळे तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

train
नागपूर: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, धावत्या मेट्रोत विद्यार्थिनींनी रेखाटली चित्रे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूरच्या सेंट उर्सुला गर्ल्स शाळेच्या ७५ विद्यार्थिनींनी धावत्या मेट्रोत ७५ चित्रे रेखाटून आगळा वेगळा उपक्रम राबवला.

congress
नागपूर : महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक, पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची झटापट ; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक होत शुक्रवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

संबंधित बातम्या