scorecardresearch

Former MP Nilesh Rane announced his retirement from politics due to a dilemma in kokan
राजकीय कोंडीतून सुटकेसाठी नीलेश राणेंचा राजसंन्यास? प्रीमियम स्टोरी

ऐन विजयादशमीच्या मुहूर्तावर नीलेश यांनी राजकारणात मन रमत नसल्याने आपण सक्रीय राजकारणातून बाजूला होत असल्याचे जाहीर केले.

Nilesh Rane
“एखाद्या भावनेपोटी राजकारणातून निवृत्त होत असल्याचं सांगतो, पण…”, निलेश राणेंच्या निर्णयावर शिंदे गटाचं वक्तव्य

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी निलेश राणे यांच्या राजकारणातील निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे.

nilesh rane vinayak raut
निलेश राणेंची राजकारणातून निवृत्तीची घोषणा, विनायक राऊत प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले…

निलेश राणेंनी अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे.

narayan rane sujat ambedkar
“…म्हणून नारायण राणे मराठा आरक्षणाचा विषय भरकवटण्याचा प्रयत्न करत आहेत”, सुजात आंबेडकरांचं विधान

“आम्ही जरांगे-पाटलांना बळ आणि पाठिंबा देतोय, कारण…”, असेही सुजात आंबेडकर म्हणाले.

ramdas kadam on manoj jarange and maratha reservation
“मनोज जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही”, मराठा आरक्षणाबाबत रामदास कदमांची थेट भूमिका

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनोज जरांगेंच्या ‘त्या’ मागणीला थेट विरोध केला आहे.

Manoj Jarange Patil on Narayan Rane
“कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”, राणेंच्या विधानावर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “आजोबा- पंजोबा…”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मराठा समाजात असंतोष…

Does Narayan Rane
नारायण राणे यांच्या ‘मराठा अस्मिते’ला इतिहासाचा निर्विवाद आधार आहे? प्रीमियम स्टोरी

‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात किंवा पठारे यांच्या चिंतनातला ‘मराठा’ कुणबीच आहे, हे राणे लक्षात घेत नाहीत…

What Narayan Rane Said About Sharad pawar
“शरद पवारांनी १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना…”, नारायण राणेंची बोचरी टीका

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर टीका केली आहे.

Narayan Rane
“…आता मला जेवण जाणार नाही”, ‘त्या’ प्रश्नावर नारायण राणेंचा संताप

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर नारायण राणे म्हणाले, आता मला जेवण जाणार नाही.

prakash ambedkar, narayan rane
“त्या चिंधीचोराने माझ्याशी…”, प्रकाश आंबेडकरांचा नारायण राणेंना टोला

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, आगामी निवडणुकीच्या काळात देशात दंगली घडवल्या जातील.

संबंधित बातम्या