Sanjay Raut criticizes Raj Thackeray from loudspeaker row
“…तेव्हाच ती कबर का नाही उखडून टाकली?” औरंगजेबाच्या कबरीवरून राऊतांचा भाजपाला सवाल!

संजय राऊत म्हणतात, “आम्ही काय पहिल्यांदा अयोध्येला जात नाही आहोत. आम्ही काय आत्ता शाल अंगावर नाही घेतली. हिंदुत्वाची शाल बाळासाहेबांनी…!”

raj thackeray, dharmaveer, anand dighe,
“हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची…”, ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा ‘तो’ सीन व्हायरल

‘धर्मवीर’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.

Maharashtra has now noticed that Raj Thackeray is changing roles says Jayant Patil
“राज ठाकरे भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आलंय”; जयंत पाटलांचा टोला

ते नकला चांगल्या करतात आणि ते बघण्यासाठी सभांना गर्दी होते असेही जयंत पाटील म्हणाले

राज ठाकरेंच्या सुरक्षेत करण्यात आलेली वाढ पाहून बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

राज्य सरकारने राज ठाकरेंची वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केलेली आहे

राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी – रामदास आठवलेंचं विधान!

“उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे.” असंही म्हणाले आहेत.

Maharashtra Government increases security of MNS Raj Thackeray after life threat
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

Kirit Somaiya Raj Thackeray
उत्तर प्रदेशात भाजपाकडून राज ठाकरे यांना विरोध का? किरीट सोमय्या म्हणाले…

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांना का विरोध होतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर किरीट सोमय्या…

deepali sayyad, raj thackeray,
“तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है…”, दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

दीपाली सय्यद यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Mafi Mango Raj Thackeray
“माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना हैं…”; राज यांच्या अयोध्या दौऱ्याआधी युपी आणि महाराष्ट्रात Viral झालं गाणं

राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

ramdas athawale
राज ठाकरेंवर निशाणा साधताना आठवलेंनी केलेल्या वक्तव्यांवरुन काँग्रेसचा सल्ला; म्हणाले, “मंत्रीमंडळ बैठकीत मोदींना सांगितले तरी…”

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे आयोजित सभेत बोलताना आठवलेंनी केलेली राज ठाकरेंवर टीका

संबंधित बातम्या