कृष्णा नदीतील प्रदुषणाबद्दल तीन कारखान्यांना ४ कोटी ४६ लाखांचा दंड प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली असल्याची माहिती फराटे यांनी गुरूवारी दिली. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 18:35 IST
“थू तुमच्या जिंदगानीवर”; प्रकाश आंबेडकरांचा मोदींसह भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल, म्हणाले… प्रीमियम स्टोरी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली. Updated: December 1, 2023 09:40 IST
सांगलीत वंचितच्या मंचावर टिपू सुलतानची प्रतिमा, भरसभेत पोलिसांना इशारा देत प्रकाश आंबेडकर म्हणाले… प्रीमियम स्टोरी आंबेडकरांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) वंचितच्या ‘सत्ता संपादन सभेत’ पोलिसांना इशारा दिला. Updated: December 1, 2023 09:38 IST
सांगली : पहिल्याच सौद्यात बेदाण्याला १८० रुपये प्रतिकिलो भाव सांगली मार्केट यार्डमध्ये पहिल्यांच बेदाण्याच्या सौदामध्ये १८० रुपये प्रति किलो भाव मिळाला. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 21:17 IST
सांगली : घरफोड्या करणारी टोळी गजाआड, १९ लाखाचा ऐवज हस्तगत तासगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये १६ ठिकाणी घरफोड्या करणार्या अट्टल तीन चोरट्यांना पोलीसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 20:59 IST
अदृष्य शक्ती मराठा-ओबीसी समाजाला भिडवण्याचे काम करत आहेत – प्रकाश आंबेडकर आज सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा झाली. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 19:08 IST
सांगली : अवकाळीचा रब्बीला दिलासा, द्राक्षाला फटका मध्यरात्रीही मिरज पूर्व भागासह तासगाव तालुक्याच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 19:03 IST
सांगली : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांनी उजळला कृष्णाकाठ पलुस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील समर्थ अंबाजी बुवा घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त सोमवारी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 20:12 IST
मोदी केवळ देशाचीच नव्हे तर जगाची गरज – मंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत लोकसेवा विश्वस्त संस्थेच्यावतीने आयोजित उद्यम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे… By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 17:43 IST
सांगलीच्या हृदयाची मुंबईत धडधड, रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी गेल्या एक वर्षापासून कृत्रिम श्वसन यंत्रणेवर असलेल्या रूग्णाला हृदयाची गरज असल्याची माहिती मिळाली, यानुसार हृदय मुंबईला धाडण्याचा निर्णय घेण्यात आला. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 17:10 IST
कोयनेतील पाणीवाटपावरून भाजप विरुद्ध शिंदे गटात संघर्ष यंदा पर्जन्यमान कमी असल्याने राजकीय नेत्यांच्या पाण्याच्या प्रश्नी भावना तीव्रच राहणार आहेत. कोयनेवर केवळ शेतीच नव्हे तर अनेक गावांच्या पाणी… By दिगंबर शिंदेUpdated: November 27, 2023 13:24 IST
कुणबी प्रमाणपत्र देण्याची सकल लिंगायत समाजाची मागणी आमचा समाज परंपरेने शेती करतो, यामुळे आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. By लोकसत्ता टीमUpdated: November 25, 2023 23:01 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
Heart Attack : पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि पतीला हृदयविकाराचा झटका आला, लग्नाच्या मंडपातच मृत्यू झाला; कुठे घडली घटना?
India-Pakistan Tensions: सिंधू जल करार स्थगित केल्याचा राग; दुबईत पाकिस्तानी तरुणांकडून भारतीय तरुणाचा छळ, पाणीसुद्धा हिसकावले
9 तितीक्षा तावडेचं गाव पाहिलंत का? अभिनेत्रीची कोकण सफर, साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस, पाहा फोटो…