scorecardresearch

Tanaji Sawant On Devendra Fadnavis
Tanaji Sawant : आरोग्य विभागाच्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची चर्चा; तानाजी सावंतांचं मोठं विधान; म्हणाले, “अशा पद्धतीने…”

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं.

tanaji sawant contract of medical equipment
आर्थिक तरतूद नसतानाही दिले होते ३१९० कोटींचे यांत्रिक सफाईचे कंत्राट! प्रीमियम स्टोरी

आरोग्य विभागाच्या माध्यमातून कालपर्यंत मनुष्यबळावर आधारित सफाईसाठी वार्षिक ७७ कोटी रुपये लागत होते.

tanaji sawant era contracts halted by Devendra Fadnavis
तानाजी सावंत यांच्या काळातील कंत्राटाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; ३१९० कोटींच्या कामांची चौकशी

तानाजी सावंत यांनी ३० ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील एका खासगी कंपनीला ३ हजार १९० कोटी रुपयांची निविदा मंजूर केली होती.

Devendra Fadnavis on Eknath Shinde Tanaji Sawant
मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का; ३,२०० कोटी रुपयांच्या कामांना दिली स्थगिती, प्रकरण काय?

Devendra Fadnavis: माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात एका कंपनीला ३,२०० कोटी रुपयांचे काम दिले गेले होते. या कामांना आता…

तानाजी सावंत-ऋषिराज सावंत, शिंदे गटाचे माजी मंत्री चर्चेत का आले आहेत? (फोटो सौजन्य लोकसत्ता)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचे विश्वासू ते शिवसेनेचे माजी मंत्री; कोण आहेत तानाजी सावंत फ्रीमियम स्टोरी

Who is tanaji sawant : तानाजी सावंत हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत आणि त्यांनी पीएचडीदेखील केली आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते…

What did Tanaji Sawants son tell the police
बँकॉकला ‘बिझनेस ट्रिप’, घरी सांगितलं नाही कारण.. तानाजी सावंतांच्या मुलाने पोलिसांना काय सांगितलं?

Rishiraj Tanaji Sawant Police Statement: ‘बँकॉकला व्यावसायिक कामानिमित्त (बिझनेस ट्रिप) चाललो होतो,’ असा जबाब खासगी विमानाने मित्रांबरोबर बँकॉकला निघालेल्या माजी…

business trip to bangkok ex minister tanaji sawant s son' statement to police
बँकॉकला ‘बिझनेस ट्रिप’साठी! कथित अपहरण प्रकरणात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा जबाब

ऋषिराज दोन मित्रांबरोबर खासगी विमानाने बँकॉकला जात असल्याचे स्पष्ट झाल्यावर विमान भारतीय हवाई हद्द सोडण्यापूर्वीच माघारी वळविण्यात आले होते.

tanaji sawant son missing
उलटा चष्मा : ज्याचे (विमान) वळते… फ्रीमियम स्टोरी

अंघोळीला गेल्यावर टॉवेलसाठी कपाट उघडले तरी पैसा, पांघरण्यासाठी रजई काढली तरी त्यातून पैसा, कपडे घ्यायला गेले तरी पैसा, रॅकमधून चपलांचे…

Vasant Mores attack on Tanaji Sawant
Vasant More:”पोरगं घरी नसली की पोटात गोळा येतो…”; वसंत मोरेंचा तानाजी सावंत यांना टोला

Vasant More: माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषीराज सावंत काल दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर…

Tanaji Sawant , Rishiraj Sawant , Tanaji Sawant son,
ऋषिराज सावंत कथित अपहरणनाट्याच्या प्रत्येक वळणावर प्रश्नचिन्हे प्रीमियम स्टोरी

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांचे अपहरणनाट्य कथितच असल्याचे उघडकीस आले. खासगी विमान देशाची हवाई हद्द ओलांडण्यापूर्वी माघारी बोलावले गेले.

Brother Giriraj Sawants reaction to Rishiraj Sawants visit to Bangkok
Giriraj Sawant: ऋषीराज सावंतच्या बँकॉक दौऱ्यावर भाऊ गिरीराज सावंतची प्रतिक्रिया

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत काल दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांना…

Tanaji Sawant Son Rushiraj Sawant
Tanaji Sawant Son : ऋषीराज सावंत खासगी विमानाने बँकॉकला का जात होता? काय घडलं होतं? बंधू गिरीराज सावंतांनी सांगितली मोठी माहिती

Tanaji Sawant Son : कुटुंबीयांना माहिती न देता ऋषीराज सावंत बँकाँकला कशासाठी चालला होता? यासंदर्भातील सविस्तर माहिती आता ऋषीराज सावंत…

संबंधित बातम्या