लोकसभा निवडणुकांनंतर गेल्या काही दिवसांपासून शपथविधी आणि मंत्रीमंडळ वाटपाची चर्चा चालू होती. अखेर आज नरेंद्र मोदी यांच्यासह घटक पक्षांमधील अनेक खासदार शपथ घेणार आहेत.

एनडीएचा हा सलग तिसरा शपथविधी सोहळा आहे.