आयपीएलचा १७ वा हंगाम २२ मार्चपासून शुक्रवारपासून सुरू होत आहे. पहिलाच सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये होणार आहे. सर्व १० संघ स्पर्धेपूर्वी तयारीच्या अंतिम टप्प्यात असताना, काही दुखापती आणि इतर कारणांस्तव अनेक खेळाडूंना १७व्या सीझनमध्ये खेळताना पाहायला मिळणार नाही. तर सर्व १० आयपीएल संघांमधील खेळाडू आणि दुखापती खेळाडूंच्या जागी घोषित केलेले बदली खेळाडू कोणकोण आहेत, यांची यादी पाहूया.

चेन्नई सुपर किंग्ज
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मोईन अली, दिपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश तीक्षणा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्ताफिझूर रहमान, अवनीश राव अरावेली
दुखापत झालेले खेळाडू : डेव्हॉन कॉनवे, मथीशा पाथिराना, शिवम दुबे

Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
IPL 2024 KKR vs RR and GT vs DC Games rescheduled
IPL 2024: आयपीएलच्या वेळापत्रकात दोन बदल, कोणत्या सामन्यांच्या तारखेत अदलाबदली; जाणून घ्या

– quiz

मुंबई इंडियन्स
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू: जेसन बेहरेनडॉर्फ, दिलशान मदुशंका, सूर्यकुमार यादव.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

हेही वाचा: IPL 2024: चेन्नई ते लखनौ, कोणत्या संघात काय बदल?

दिल्ली कॅपिटल्स
ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओसवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्किया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, झाय रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू: हॅरी ब्रूक, लुंगी एनगिडी.

गुजरात टायटन्स
शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन.
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू: मोहम्मद शमी, रॉबिन मिन्झ.

हेही वाचा: IPL 2024: विजेतेपदाच्या बरोबरीने सोशल मीडियावरही CSK, MIचा दबदबा; सर्वाधिक फॉलोअर्स असलेले टॉप ५ संघ कोणते?

कोलकाता नाईट रायडर्स
श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमनुल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, सुनील नारायण, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरूण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रुदरफोर्ड, मनिष पांडे, मुजीब उर रहमान, दुशमंथा चमीरा, साकिब हुसेन
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू: जॅसन रॉय, गस अ‍ॅटकिन्सन

लखनऊ सुपर जायंट्स
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौथम, शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद. अर्शद खान.
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू: मार्क वुड

हेही वाचा: IPL 2024: नवे कर्णधार, महागडे खेळाडू, स्मार्ट रिप्ले सिस्टमसारखे नवे नियम आणि बरंच काही…

राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, ॲडम झाम्पा, आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे , टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर.
दुखापत झालेले आणि माघार घेतलेले खेळाडू: प्रसीध कृष्णा.

पंजाब किंग्स
शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रायली रुसो.