13 August 2020

News Flash

प्रश्न तुमचे, उत्तर डॉक्टरांचे!

गेले सहा महिने ‘लोकप्रभा’मध्ये सुरू असलेल्या ‘नातं हृदयाशी’, ‘प्रश्न पोटाचा’ आणि ‘मनोमनी’ या सदरांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

| June 26, 2015 01:19 am

lp56गेले सहा महिने ‘लोकप्रभा’मध्ये सुरू असलेल्या ‘नातं हृदयाशी’, ‘प्रश्न पोटाचा’ आणि ‘मनोमनी’ या सदरांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांना डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना आपले प्रश्न विचारायचे आहेत. त्यासाठी ‘लोकप्रभा’ देत आहे व्यासपीठ
तेव्हा तुमचे हृदय, पोट तसंच मनाशी संबंधित काहीही प्रश्न असतील तर ते विचारा थेट तज्ज्ञ डॉक्टरांना..
संपादकीय विभाग पत्रव्यवहार : लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2015 1:19 am

Web Title: ask question to doctor
टॅग Doctor,Medicine
Next Stories
1 घर-घर
2 आमचा ट्रॉय
3 चिंतन
Just Now!
X