20 September 2019

News Flash

Video : वेब सीरिजबद्दल मिथिलाचे आजी-आजोबा म्हणतात…

मिथिलाने 'Girl In The City' या वेबसिरिज मधून पदार्पण केलं.

अनेक वेब सीरिजच्या माध्यमातून आपलं अभिनय कौशल्य दाखविणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिची ‘चॉपस्टिक’ ही वेब सीरिज सोशल मीडियावर विशेष गाजली. मिथिलाने ‘Girl In The City’ या वेबसिरिज मधून पदार्पण केलं. ही सीरिज करत असताना मिथिलाला अनेक नवनवीन अनुभवदेखील आले. तिचे या सीरिजविषयीचे असेच काही अनुभव तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’सोबत बोलताना शेअर केले.

मिथिलाची पहिली वेब सीरिज पाहिल्यानंतर तिच्या आजी-आजोबांनी जी प्रतिक्रिया दिली ती थक्क करणारी होती. जाणून घ्या, काय म्हणाले होते मिथिलाचे आजोबा.

First Published on August 19, 2019 1:06 pm

Web Title: reactions of mithilas grandparents on her first web series nck 90