तुम्हाला हे माहिती आहे का की आयुष्यात पहिल्यांदा ‘शो मॅन’ राज कपूर यांनी कोल्हापूरात नारदांच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा चेहऱ्याला रंग लावला होता.राज कपूर यांचं काम पाहून जेष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना त्यावेळी ५००० रुपये मानधन म्हणून दिले होते आणि मग पुढे ‘आर के स्टुडिओ’ उदयाला आला. पण हा नेमका किस्सा काय आहे? जाणून घ्या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून…
Video: गोष्ट पडद्यामागची- आर. के. स्टुडिओच्या निर्मितीत मराठमोळे दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा आहे मोलाचा वाटा, जाणून घ्या किस्सा
राज कपूर यांनी कोल्हापूरात भालजी पेंढारकर यांच्या एका चित्रपटात काम केलं होतं.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:
First published on: 07-07-2023 at 17:33 IST
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director bhalji pendharkar had contributed to create r k studio know the incidence rnv