Latest Entertainment News Today 22 April 2025 : सुप्रसिद्ध अभिनेता महेश बाबूला इडीने नोटीस पाठविली आहे. रिअर इस्टेट कंपन्यांशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला नोटीस पाठविली आहे. तसेच केसरी २ च्या कमाईमध्ये घसरण झाली आहे. मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
ED Issues Notice To Mahesh Babu News Update 22 april 2025: मनोरंजन विश्वातील नवीन घडामोडी जाणून घ्या, एका क्लिकवर
आमिर खानचे बॉलीवूड सिनेमांच्या सद्य:स्थितीवर वक्तव्य
'हॉलीवूड रिपोर्टर इंडिया'शी आमिर खानने नुकताच संवाद साधला. यावेळी बॉलीवूड सिनेमांच्या सद्य:स्थितीवर अभिनेत्याने वक्तव्य केले. आमिर खान म्हणाला की मी असे म्हणत नाही की आपण चांगले चित्रपट निर्माते होऊ शकत नाही. मात्र, सुधारणा करण्यास वाव आहे, असे मला वाटते. तसेच आपण इतर इंडस्ट्रीकडून काही गोष्टी शिकू शकतो.
दीक्षाभूमीला जाऊन आले, अन्…; अश्विनी महांगडे म्हणाली, "एका ताईंनी मला…"
Video: 'नटीनं मारली मिठी…', 'अप्पी आमची कलेक्टर' फेम साईराज केंद्रेचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
'या' कारणांमुळे ए. आर. रेहमान दिवसा काहीच काम करत नाहीत, स्वत:च खुलासा करत म्हणाले…
'मुरांबा' फेम अभिनेत्री शिवानी मुंढेकरने शेअर केले फोटो
'मुरांबा' फेम अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो पाहिलेत का?
https://www.instagram.com/p/DIv4xKDTQwt/?utm_source=ig_web_copy_link
'गुलाबी साडी', 'काली बिंदी'नंतर संजू राठोडच्या नव्या गाण्याची चर्चा! सोबतीला झळकली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, नेटकरी म्हणाले…
Naagzilla: बॉलीवूडचा चॉकलेट बॉय आता पाहायला मिळणार इच्छाधारी नागाच्या रुपात, 'नागझिला' चित्रपटाचा जबरदस्त टीझर समोर
हल्ल्यानंतर तीन महिन्यांनी सैफ अली खानचा मोठा निर्णय; 'या' देशात घेतले नवीन घर, भारत सोडणार?
फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन ३' हा चित्रपट मोठ्या चर्चेत आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंहबरोबर अभिनेत्री क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
अभिनेत्याने केली आत्महत्या, घरात गळफास घेऊन संपवलं जीवन
"तू स्टार आहेस…", केदार शिंदेंची लेक सनाचा जबरदस्त डान्स पाहिलात का? एनर्जी पाहून नेटकरी थक्क, कमेंट्सचा पाऊस…
"कृपया हे बंद करा", प्रसिद्ध बॉलीवूड गायिका संतापली, भर कार्यक्रमात असं काही झालं की…; व्हिडीओ व्हायरल
"मला एक किस देशील का?" लोकलमध्ये अभिनेत्रीबरोबर तरुणाने केलेलं गैरवर्तन; म्हणाली, "मुंबई महिलांसाठी..."
महेश मांजरेकर यांची भविष्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा; ती कोण? घ्या जाणून…
अभिनेता शशांक केतकरचा नवीन लूक चर्चेत; पाहा व्हिडीओ
'मुरांबा' फेम अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/DIvOV6aT2hR/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
समीर चौघुले व सई ताम्हणकर यांच्या 'गुलकंद' चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित; पाहा व्हिडीओ
"मर्यादा विसरलो" म्हणत अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी; म्हणाला, "सर्व बुद्धिजीवी लोक…"
'आता होऊ दे धिंगाणा ३’ : यंदा 'स्टार प्रवाह'च्या 'या' नायकाला मिळाली ड्रीम कार! म्हणाला, "मुलगा म्हणून मोठं केलंत…"
"आपको मेरी उमर लग जाए…", 'रंग माझा वेगळा' फेम अनघा अतुलची वडिलांसाठी खास पोस्ट; म्हणाली, "बाबा तुम्ही नेहमी…"
"मी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा…", सचिन मोटेंनी सांगितला दिवंगत अतुल परचुरेंबद्दलचा जुना किस्सा, म्हणाले…
हल्ला झाल्यानंतर ३ महिन्यांनी सैफ अली खानचा मोठा निर्णय; 'या' देशात घेतले नवीन घर
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर जानेवारी महिन्यात त्याच्या घरात एका अज्ञात व्यक्तीकडून चाकूहल्ला झाला होता. त्यानंतर तो मोठ्या चर्चेत आला होता. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच त्याने अल्फरदान ग्रुपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. या परिषदेत त्याने कतारमधील दोहा येथील द सेंट रेजिस मार्सा अरेबिया आयलंड द पर्ल येथे मालमत्ता खरेदी केल्याचे उघड केले.
याबाबत बोलताना अभिनेता म्हणाला की दुसरे घर किंवा सुट्ट्यांसाठी घर असा विचार करून हे घर विकत घेतले आहे. हे खूप दूर नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सुरक्षित आहे.
'लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधवचे मालिकेतील जयंत या भूमिकेविषयी वक्तव्य; म्हणाला, "मी झुरळ खाण्याच्या…"
सोनू निगमच्या नावाचा होतोय गैरवापर, गायकाने स्वत: दिली माहिती, म्हणाला, "माझ्या कुटुंबातील…"
७ कोटींचे बजेट, कमावले तब्बल ७६ कोटी; मिळालंय ८ रेटिंग, OTT वर उपलब्ध आहे 'हा' सुपरहिट चित्रपट
Kesari 2 box office collection day 4: अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'केसरी चाप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.७५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाची ९.७५ कोटींची कमाई झाली तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली आहे.
सॅकनिल्कनुसार, चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चौथ्या दिवशी ६९.८३ टक्क्यांनी घट झाली. सोमवारी या चित्रपटाने फक्त ४.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

"मला दुसऱ्या बाळाची खूप गरज होती…", आई झालेल्या शर्मिष्ठा राऊतचं वक्तव्य; म्हणाली, "नवऱ्याने मला दिलेली धमकी…"
घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, "मला थोडा..."
लग्नानंतर ८ वर्षांनी दुसऱ्यांदा आई होणार लोकप्रिय अभिनेत्री; मुंबई सोडून 'या' ठिकाणी झाली स्थायिक
महेश बाबू (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
महेश बाबूने अद्याप ईडीने पाठवलेल्या नोटीसीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता अभिनेता यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.