बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. करिश्मा व संजयचा घटस्फोट होऊन जवळपास ९ वर्षे उलटली आहेत. संजयने त्यानंतर प्रियाशी लग्न केलं होतं. संजय कपूरच्या निधनाची बातमी समजल्यानंतर करीना कपूर व सैफ अली खान करिश्माला भेटायला तिच्या घरी गेले. या दोघांचा व्हिडीओ वरिंदर चावलाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
करिश्मा कपूर व संजय यांना समायरा व कियान ही दोन अपत्ये आहेत. दोघेही करिश्माबरोबर राहतात. करिश्मा व संजय शेवटचे समायराच्या १८ व्या वाढदिवसाला एकत्र दिसले होते.
एंटरटेनमेंट न्यूज अपडेट्स
"तोंडात मधमाशी गेली अन्…", कंगना रणौतची करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या निधनाबद्दल पोस्ट; म्हणाली…
२५ कप चहा, १७ तास उपाशी आणि…, अमिताभ बच्चन यांचं लोकप्रिय गाणं गाताना गायकाची झालेली 'अशी' अवस्था
धर्मेंद्र यांच्या नवीन चित्रपटात झळकणार 'हा' प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, खऱ्या आयुष्यात लवकरच होणार आहे बाबा; म्हणाला…
हृतिक रोशन आणि राकेश रोशन यांनी मुंबईतील त्यांची ३ घरे विकली; ७ कोटींचा झाला फायदा
"तुम्ही प्रथा करा पण…", मराठी अभिनेत्रीने 'कन्यादान'बद्दल व्यक्त केलं मत; म्हणाली, "वस्तूचं दान होतं तसं…"
आमिर खानचे काका आणि देव आनंद यांच्यात झाले होते भांडण; 'हे' दोन चित्रपट ठरलेले निमित्त, अभिनेता म्हणाला, "दोघेही दारू पिऊन…"
"६० व्या वाढदिवसाला दारू प्यायलो अन्…", आमिर खानची 'अशी' झालेली अवस्था; म्हणाला,"दुसऱ्या दिवशी…"
५ वर्षांचं नातं, करिश्मा कपूर-अभिषेक बच्चनचा साखरपुडा ४ महिन्यात का मोडलेला? त्याच वर्षी अभिनेत्रीने...
काजोलने आमिर खानचा '३ इडियट्स' हा चित्रपट नाकारला होता? १५ वर्षांनी स्वत:च सांगितलं कारण; म्हणाली…
दिशा पटानीने 'असा' साजरा केला ३३ वा वाढदिवस; खास मैत्रीण मौनी रॉयही होती सोबतीला, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
अंत्यसंस्कारात रडण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्याला मिळालेलं मानधन, पांढरे कपडे घालून बोलावलं अन्…; म्हणाले, "खूप कर्ज…"
संजय कपूरची पहिली पत्नी कोण? रणबीर कपूरला केलं डेट; विराट कोहलीशीही आहे खास कनेक्शन
"महिलांनी पुढे जाण्यासाठी…", प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करणाऱ्यांना बिपाशा बासूने दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली…
संजय कपूरची संपत्ती तब्बल १०,३०० कोटी रुपये, करिश्मा कपूरला पोटगी म्हणून दिलेले 'इतके' कोटी
Housefull 5 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अक्षय-रितेशच्या चित्रपटानं ७ दिवसांत कमावले 'इतके' कोटी
''आमिर-अक्षयसुद्धा फक्त आठ तास काम करतात", प्रसिद्ध दिग्दर्शकांचं वक्तव्य; दीपिका पादुकोणची बाजू घेत म्हणाले…
रजनीकांत यांच्या 'या' आगामी चित्रपटात झळकणार आमिर खान, ३० वर्षांनंतर एकत्र करणार काम; म्हणाला, "होकार दिला कारण…"
"या देशात माणसाच्या आयुष्याला किंमत नाही", अमेय वाघची पोस्ट चर्चेत; म्हणाला…
कोण होता संजय कपूर? ३ लग्नं, ४ मुलं अन्…; करिश्मा कपूर होती दुसरी बायको, इतर दोघी कोण? जाणून घ्या
रवीना टंडनच्या लेकीबरोबर झळकणार 'मुंज्या'फेम अभय वर्मा, नव्या चित्रपटाची केली घोषणा, नावही ठरलं; म्हणाला…
"काकांनी त्यांच्या मुलाला…", अहमदाबाद विमान अपघातात विक्रांत मॅसीने गमावला जवळचा मित्र; भावुक पोस्ट करत म्हणाला…
"भारतात माणसाचं आयुष्य आणि जगणं अत्यंत स्वस्त", शशांक केतकर का संतापला? रस्त्यावरचा 'तो' व्हिडीओ केला शेअर
हनीमूनला मित्रांसह रात्र घालवण्यास बळजबरी, बेदम मारहाण अन्…; करिश्मा कपूरने संजय कपूरवर केलेले भयंकर आरोप
"तुमची वेळ मर्यादित...", करिश्मा कपूरच्या एक्स नवऱ्याची निधनाआधीची 'ती' पोस्ट व्हायरल, मृत्यूची लागलेली चाहूल?
करिश्मा कपूरच्या घरी पोहोचले सैफ-करीना
करीना कपूर व सैफ अली खान करिश्माच्या एक्स पतीच्या निधनाची बातमी समजल्यावर तिच्या घरी पोहोचले. पाहा व्हिडीओ -
https://www.instagram.com/reel/DK0yNWAIWyI/?utm_source=ig_web_copy_link
घटस्फोटानंतर मुलीसाठी एकत्र आलेले संजय-करिश्मा; कुटुंबाचे फोटो शेअर करत म्हणालेला…
करिश्मा कपूर व संजय कपूर
करिश्मा व संजय कपूर यांनी २००३ मध्ये लग्न केलं होतं. २०१६ मध्ये त्यांचा कायदेशिररित्या घटस्फोट झाला.