Saiyaara Box Office Collection Day 13 : अहान पांडे व अनित पड्डा यांची मुख्य भूमिका असलेला ‘सैयारा’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. तर मोहित सुरू यांच्या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम असल्याची पाहायाला मिळतं. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने आतापर्यंत एकूण २७३.५० कोटी कमावले आहेत. ‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर १३व्या दिवशी किती कमाई केली जाणून घेऊयात. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने १३व्या दिवशी (३० जुलै) बॉक्स ऑफिसवर ७ कोटींची कमाई केली. १२ व्या दिवशी (२९ जुलै) चित्रपटाने १० कोटींचा गल्ला जमावला होता. दोन नवीन चेहरे मुख्य भूमिकेत असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत तुफान कमाई केली आहे.

Live Updates

Entertainment News Update

18:25 (IST) 31 Jul 2025

बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज, चित्रपटाचा पहिला लूक समोर; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

Balasaheb Thackeray's Grandson Aaishvary Thackeray Is All Set For His Bollywood Debut : अनुराग कश्यपच्या चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण ...अधिक वाचा
18:05 (IST) 31 Jul 2025

प्रसिद्ध अभिनेत्रीचे ७० लाखांचे दागिने, महागडं घड्याळ लंडन विमानतळावरून चोरी; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मला मदत…"

Urvashi Rautela Baggage Stolen In London : लंडन विमानतळावरून प्रसिद्ध अभिनेत्रीची बॅग गेली चोरीला; पोस्ट शेअर करत म्हणाली... ...सविस्तर बातमी
17:10 (IST) 31 Jul 2025

"मला किस करण्याचा…", प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली, "तो माझ्या जवळ आला अन्…"

Surveen Chawla Want to Leave Industry Because Of Casting Couch : बॉलीवूड इंडस्ट्रीत अनेकदा कास्टिंग काऊचच्या घटना समोर येतात. ...अधिक वाचा
17:06 (IST) 31 Jul 2025

चित्रपट फ्लॉप झाला अन् ऋषी कपूर…; वडील राज कपूर यांनी सुभाष घईंना केलेला फोन; म्हणाले होते, "तो वेडा…"

Subhash Ghai on Rishi Kapoor: सुभाष घईंनी सांगितली ऋषी कपूर यांची आठवण; म्हणाले... ...सविस्तर बातमी
16:51 (IST) 31 Jul 2025

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिलीप जोशी यांचा लहान वयातच झालेला साखरपुडा; लग्नाबद्दल म्हणाले, "बालविवाह..."

TMKOC Fame Dilip Joshi Talk's About His Marriage : दिलीप जोशी यांचं अवघ्या लहान वयातच ठरलेलं लग्न, म्हणाले... ...सविस्तर वाचा
16:32 (IST) 31 Jul 2025

प्रशस्त हॉल, शोभिवंत झाडं, सुंदर झोपाळा…; ऐश्वर्या नारकरांचं घर पाहिलंत का? Video पाहून चाहते म्हणाले, "खरंच सुंदर…"

ऐश्वर्या नारकरांचं घर आहे खूपच सुंदर! अभिनेत्रीने स्वत: दाखवली झलक, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस ...सविस्तर वाचा
16:10 (IST) 31 Jul 2025

आलिया भट्ट व रणबीर कपूर करणार नवीन घरात प्रवेश, सहा मजली आलिशान बंगल्याचं काम पूर्ण

Aliya Bhatt & Ranbir Kapoor New House : आलिया भट्ट रणबीर कपूर वांद्रे येथील आलिशान घरात करणार प्रवेश ...वाचा सविस्तर
15:57 (IST) 31 Jul 2025

'वॉर २' मध्ये कियाराने तिच्या बिकिनी लूकसाठी अशा पद्धतीने केले डाएट; न्युट्रिशनिस्टने सांगितले सिक्रेट

Kiara Advani Diet : 'वॉर २' मध्ये कियाराचा बिकिनी लूकही पाहायला मिळणार आहे. ...सविस्तर वाचा
15:16 (IST) 31 Jul 2025

'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम विजय आंदळकरची स्वप्नपूर्ती, मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर; म्हणाला, "गेली १८ वर्षे..."

lagnanantar Hoilach Prem Fame Vijay Andalkar : विजय आंदळकरने खरेदी केलं नवीन घरं, म्हणाला... ...वाचा सविस्तर
15:07 (IST) 31 Jul 2025

Video: "तुम्ही सगळ्यांना…" अहिल्या व लक्ष्मी यांच्याविरोधात दिशा व पद्मावती येणार एकत्र; महासंगममध्ये पुढे काय होणार? पाहा प्रोमो

Lakshmi Niwas and Paaru upcoming twist: 'लक्ष्मी निवास' व 'पारू' मालिकांच्या महासंगमध्ये ट्विस्ट; मालिकेचा प्रोमो पाहिला का? ...अधिक वाचा
14:40 (IST) 31 Jul 2025

"शरम वाटते… खरंच कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र?", कळसुबाई शिखरावरील कचरा पाहून सुमीत राघवनचा संताप; म्हणाला…

Sumeet Raghvan Angry Reaction On Garbage : कळसुबाई शिखरावरील कचरा पाहून सुमीत राघवनने व्यक्त केली संतप्त प्रतिक्रिया, थेट सवाल करत म्हणाला... ...सविस्तर बातमी
14:15 (IST) 31 Jul 2025

४४ वर्षांपूर्वी आलेल्या 'या' चित्रपटाने शोले'चा मोडलेला रेकॉर्ड; 3 कोटींच्या बजेटमध्ये कमावलेले 'इतके' कोटी

'या' चित्रपटाने त्या काळातील बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. ...सविस्तर वाचा
14:04 (IST) 31 Jul 2025

उत्कर्ष शिंदेबरोबर काश्मीरमधील दुकानदाराचा मराठीत संवाद, गायकाने शेअर केला 'तो' अनुभव; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

Utkarsh Shinde Shares Video of Muslim Shopkeeper Speaking Marathi : काश्मीरमधील मुस्लीम दुकानदाराचं मराठी ऐकून भारावला उत्कर्ष शिंदे, खास व्हिडीओही केला शेअर; म्हणाला, "महाराष्ट्रात काहींना..." ...सविस्तर वाचा
13:52 (IST) 31 Jul 2025

श्रीदेवींनी नवऱ्यासाठी नाही, तर ‘या’ सुपरस्टारसाठी ठेवला होता ७ दिवसांचा उपवास; काय होतं कारण?

Sridevi Fasted 7 Days For Rajinikanth Health When He Was Unwell : श्रीदेवी यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक स्टार्सबरोबर काम केले. ...सविस्तर वाचा
13:12 (IST) 31 Jul 2025

"एकत्र रील शूट करताना आमची भांडणे…", ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "मला स्वत:लाच…"

Aishwarya Narkar on Avinash Narkar: ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाला, "माझ्या मनात..." ...सविस्तर वाचा
13:07 (IST) 31 Jul 2025

नापास झालेल्या 'कमळी'ला शेवटची संधी! हृषीने घेतला मोठा निर्णय, अनिकाचं 'ते' कारस्थान झालं उघड…; पाहा प्रोमो…

Kamali : कमळीला मिळणार हृषीची खंबीर साथ! शोधून काढलं नापास होण्यामागचं कारण...; मालिकेत काय घडणार? ...वाचा सविस्तर
12:59 (IST) 31 Jul 2025

"अमिताभ बच्चनबरोबर काम करू नकोस, तुझं करिअर संपेल…"; विद्या बालनला दिलेला इशारा, अनुभव सांगत म्हणाली…

Vidya Balan Talks About Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' चित्रपटात काम करण्याबद्दल विद्या बालनला अनेकांनी केलेला विरोध; म्हणाली... ...वाचा सविस्तर
12:05 (IST) 31 Jul 2025

"मी त्यांच्या हातावर थुंकले अन्…", चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीने चित्रपट निर्मात्याबरोबर केले असे काही की…; म्हणाली…

Ayesha Raza Had To Spit Sweets on Zoya Akhtar Hand During Shoot : 'दिल धडकने दो' हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला होता. ...सविस्तर बातमी
11:55 (IST) 31 Jul 2025

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्रीने घेतलं स्वत:च घर, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Marathi Actres New Home : स्वप्नपूर्ती! लोकप्रिय मराठी जोडप्याने घेतलं स्वत:चं हक्काचं घर, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव ...अधिक वाचा
11:48 (IST) 31 Jul 2025

"करिना कपूरला पाहून 'ही छोटी मुलगी कोण?' असं म्हणालेला सैफ अली खान; अभिनेत्याने सांगितली पहिल्या भेटीची आठवण, म्हणाला…

Saif Ali Khan Talks About Kareena Kapoor : अशी होती सैफ अली खान व करीना कपूर यांची पहिली भेट, अभिनेत्याने सांगितला 'तो' किस्सा ...वाचा सविस्तर
11:44 (IST) 31 Jul 2025

Video : "तेरे बिन..", म्हणत विशाल निकमने शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाला, "सौंदर्याच्या आधी…"

Yed Lagla Premacha fame Vishal Nikam shares a video: 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी म्हणाले... ...सविस्तर वाचा
11:21 (IST) 31 Jul 2025

लग्नानंतर काम सोडले, अनेक गर्भपात झाले अन् पतीचे अफेअर…; दिग्गज अभिनेत्री मुमताज यांच्याबरोबर नेमकं काय घडलं?

Mumtaz on her husband: "अमेरिकेतील एका मुलीबरोबर त्याचे संबंध...", ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज काय म्हणाल्या? ...सविस्तर वाचा
11:16 (IST) 31 Jul 2025

५० पानांचा कोर्ट सीन अन्…; मालिकेत निकाल जाहीर होताच 'ठरलं तर मग'च्या अर्जुनची पहिली प्रतिक्रिया; BTS व्हिडीओ केला शेअर

'ठरलं तर मग' मालिकेत 'असा' शूट झाला कोर्टाची सीन! अर्जुनने शेअर केला BTS व्हिडीओ, पाहा... ...सविस्तर बातमी
11:01 (IST) 31 Jul 2025

"तुझं नाक लांब आहे, सर्जरी करून घे…", विद्या बालनला दिग्दर्शकाने दिलेला सल्ला; अभिनेत्री म्हणालेली, "मी माझ्या चेहऱ्यावर…"

Vidhu Vinod Chopra asked Vidya Balan to get a nose job before Parineeta : विद्या बालनचा पहिला चित्रपट 'परिणीता' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. ...सविस्तर वाचा
09:45 (IST) 31 Jul 2025
Entertainment Live News Updates: अहान पांडेच्या 'सैयारा'ने १३ व्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम

मोहित सुरी दिग्दर्शित सैयाराची बॉक्स ऑफिसवर क्रेझ कायम असल्याचं पाहायला मिळतं. काल १३व्या दिवशी (३० जुलै) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७ कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत एकूण या चित्रपटाने भारतात २७३.५० कोटींचा गल्ला जमावला आहे.

 

'सैयारा'चा बॉक्स ऑफिसवर क्रेझ कायम (फोटो सौजन्य,इंडियन एक्स्प्रेस)

 

मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपटासाठी एक आनंदीची बातमी आहे. या चित्रपटाने आतापर्यंत (३० जुलै) भारतात जवळपास २७३.५० कोटींची कमाई केली आहे. तर 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार या चित्रपटाने जगभरात अवघ्या ११ दिवसातच ४०० कोटी कमावले आहेत. त्यामुळे 'सैयारा'ने शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' व आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'लाही मागे सोडलं आहे. 'कबीर सिंग'ने जगभरात ३७९ कोटी कमावले होते तर 'सितारे जमीन पर' ने २६४ कोटींचा गल्ला जमावला होता. त्यामुळे 'सैयारा'च्या निर्मात्यांसाठी ही आनंदाची बाब ठरत आहे.