Entertainment News Today, 22 May 2025: गोविंदा व सुनीता आहुजा यांच्या लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत. १९८७ साली त्यांनी लग्न केले. या जोडप्याला टीना व यशवर्धन ही दोन मुलं आहेत. २०२५ वर्षाची सुरुवात या जोडप्याबद्दलच्या विविध अफवांनी झाली. त्यांचं ३८ वर्षांचं नातं संपल्यात जमा आहे आणि ते घटस्फोटासाठी अर्ज करत असल्याचं म्हटलं गेलं. घटस्फोटाचं कारण गोविंदाचे विवाहबाह्य संबंध असल्याच्याही चर्चा झाल्या.
सुनीताने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये या अफवा फेटाळून लावल्या होत्या. पण आता तिने त्याबद्दल केलेलं वक्तव्य लक्ष वेधून घेतंय. एका व्हिडीओ क्लिपमध्ये सुनिता गोविंदाच्या अफेअरबद्दल बोलत आहे. सुनीता म्हणते, “हो, मी ऐकलंय की अमूक घडतंय, तमूक घडतंय. पण या गोष्टी निरर्थक आहेत. हे अफेअर करायचं वय नाही. गोविंदा ६२ वर्षांचा आहे. आता त्याचं वय आजोबा व्हायचं आहे. टीनाचं लग्न करायचं आहे, यशची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे अफेअर करायचं हे वय नाही.”
गोविंदा कोणत्याही मूर्ख महिलेसाठी कुटुंबाला सोडणार नाही, असंही सुनीताने म्हटलं. दरम्यान, गोविंदाचं एका ३० वर्षांच्या मराठी अभिनेत्रीशी अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सुनीताने ६ महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, पण नंतर तो मागे घेतला. असं वकिलांनी सांगितलं होतं.
Entertainment News Today : मनोरंजन लाईव्ह अपडेट
"ही मुलगी कोण…", प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं 'ते' वक्तव्य अन् कियारा अडवाणीचे चाहते भडकले, नेमकं काय घडलं?
"तुझं अभिनंदन जानू…" जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाच्या आईची अभिनेत्रीसाठी खास पोस्ट, म्हणाल्या…
खडी टोचत होती, काटे रुतत होते अन्…; चिखलातील सीनसाठी गिरिजा प्रभूने घेतली 'अशी' मेहनत, म्हणाली…
प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर ब्रेकअप, अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात; कबुली देत म्हणाली, "मी चार वर्षे माझ्या..."
दीपिका पादुकोणची संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातून एक्झिट; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
"निर्मात्यांनी माझ्या मुलाला चित्रपटांमधून काढलं अन्…"; सुनील शेट्टी यांचा खुलासा, म्हणाले, "त्याच्याबद्दल खोट्या…"
"फालतू रील बनवली" म्हणणाऱ्याला संकेत कोर्लेकरचं उत्तर, म्हणाला, "मला तुम्ही दरमहा पैसे पाठवत नाही…"
"आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे…", वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला, "तिचा बळी…"
अथिया शेट्टीने बॉलीवूड सोडलं, सुनील शेट्टींनी सांगितला लेकीचा निर्णय; कारण काय? म्हणाले, "तिने इतरांचं…"
"परेश रावल यांच्याशिवाय 'हेरा फेरी ३'…", सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "एक वेळ अक्षय कुमार नसेल…"
मराठी अभिनेत्रीबरोबर एका तरुणाची वाईट वर्तणूक, पोस्ट शेअर करत सांगितली 'ती' घटना; म्हणाली, "सकाळी चालत असताना…"
सत्य घटनांवर आधारित 'हे' चित्रपट पाहून बसेल धक्का, क्लायमॅक्स पाहून विचारात पडाल, वाचा यादी
'या' दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर; लूकने वेधलं लक्ष, ट्रेलर पाहिलात का?
'या' दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर; लूकने वेधलं लक्ष, ट्रेलर पाहिलात का?
राम गोपाल वर्मांची कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर अश्लील कमेंट, नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाले, "विकृत…"
"माझ्यासाठी त्यांनी ६०० आंबे आणले अन्…", 'लक्ष्मी निवास'फेम दिव्या पुगावकरने सांगितला सासू-सासऱ्यांचा किस्सा, म्हणाली…
१५ वर्षांचं लग्न मोडलं, घटस्फोटाआधीच पतीला कथित गर्लफ्रेंडसह पाहून भडकली अभिनेत्याची बायको, महिन्याला ४० लाखांची पोटगी मागितली
गोविंदा व सुनीता आहुजाचं बिनसल्याच्या चर्चा मागील खूप महिन्यांपासून होत आहेत.
गोविंदा कोणत्याही मूर्ख महिलेसाठी कुटुंबाला सोडणार नाही, असंही सुनीताने म्हटलं आहे.