अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम नेहमी चर्चेत असतो. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोहमने अभिनयक्षेत्रात पदापर्ण केलं. अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आई-वडिलांप्रमाणेच सोहमचा चाहतावर्गही मोठा आहे.

हेही वाचा- अंकिता लोखंडे गरोदर? ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच नावेद सोलने केला मोठा खुलासा, म्हणाला…

Murderous assault including sexual assault on minor gril father and son fined three lakhs along with life imprisonment
अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचारासह खुनी हल्ला; बापलेकाला जन्मठेपेसह तीन लाखांचा दंड
Kushal badrike touched Huma Qureshi feet in Madness Machayenge fan commented on his latest post
“…तुम्ही हुमा कुरेशीच्या पाया पडत होता”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्याची कमेंट; अभिनेता म्हणाला, “मला भरून आलं…”
what is hallucinations
तरुणाला आजूबाजूला दिसते करीना; मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घ्या, नेमका हा प्रकार काय?
ankylosing spondylitis in marathi, what is ankylosing spondylitis in marathi
Health Special: अंकायलोसिंग स्पॉन्डीलायटीस म्हणजे काय? त्याच्यासोबत कसं जगायचं?
police reaction on Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंग बेपत्ता असण्याबद्दल पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते…”
Ulta-Chashma
उलटा चष्मा: नवी ‘भूमिका’
Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

सोहम सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. दरम्यान सोहमने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग सेशन घेतलं. या सेशनमध्ये सोहमने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी एका चाहत्याने त्याला “तुला बायको म्हणून कशी मुलगी हवी आहे?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला सोहमने दिलेल्या उत्तराने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत सोहम म्हणाला, “कशीही चालेल, आईला आवडली पाहिजे बस” सोहमच्या या उत्तराने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

याअगोदर सोहमचा एका विदेशी मुलीबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोवरून सोहम रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, तो एक चित्रपटातील सीन असल्याचे स्पष्टीकरण त्यावेळी त्याने दिले होते.

हेही वाचा- बाल्कनीत पडले अन् उपचारादरम्यान झालं निधन; प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाली…

सोहमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम घराघरांमध्ये पोहचला. या मालिकेत सोहमने या मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर सोहम ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत दिसला होता. अभिनयाबरोबरच सोहमने निर्मिती क्षेत्रातही पदापर्ण केलं आहे. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेची निर्मिती सोहमने केली आहे.