Thug Life Box Office Collection Day 2: मणिरत्नम दिग्दर्शित आणि कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेला ‘ठग लाईफ’ हा चित्रपट चित्रपटगृहात खूप अपेक्षांसह प्रदर्शित झाला. पण त्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी या सिनमाने चांगली कमाई केली होती. परंतु दुसऱ्या दिवशीच त्याच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आहे. ‘ठग लाईफ’ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी किती कमाई केली? जाणून घेऊयात.

‘ठग लाईफ’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १५.५ कोटींची कमाई केली होती. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘ठग लाईफ’ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ७.५० कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे दोन दिवसांचे कलेक्शन आता २३ कोटी झाले आहे.

Live Updates

Entertainment News Today

20:10 (IST) 7 Jun 2025

शर्मिला ठाकरे व सोनाली बेंद्रेच्या कुटुंबाचं 'असं' आहे कनेक्शन, राज ठाकरेंबरोबरच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओबद्दल म्हणाली...

Sonali Bendre : सोनाली बेंद्रेच्या बहिणीच्या कुटुंबाचे शर्मिला ठाकरेंच्या कुटुंबाशी कनेक्शन आहे. ...वाचा सविस्तर
19:54 (IST) 7 Jun 2025

"मोबाइल वापरणे, जलद जेवणे आणि बसणेही धोकादायक", माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंचं वक्तव्य; सल्ला देत म्हणाले…

माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी रोजच्या सवयींमागील भयानक सत्य केलं उघड, काय म्हणाले? जाणून घ्या... ...सविस्तर वाचा
17:44 (IST) 7 Jun 2025

शालू-जब्याचं खऱ्या आयुष्यात ठरलं? राजेश्वरी खरात रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली, "अजूनही मला वाटतं..."

Rajeshwari Kharat Photos with Somnath Awghade : "दोघे खऱ्या आयुष्यातही जोडीदार आहेत", शालू-जब्याच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ...वाचा सविस्तर
17:28 (IST) 7 Jun 2025

५३ वर्षांच्या करण जोहरने शरीराच्या 'या' भागाचा काढला विमा, जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

करण जोहर हा आजच्या काळातील सर्वात मोठा दिग्दर्शक आहे. ...अधिक वाचा
17:19 (IST) 7 Jun 2025

"कर्तृत्व आणि योग्यता नसणाऱ्यांना…", मराठी अभिनेत्रीचं पुरस्कारांबद्दलचं वक्तव्य चर्चेत; नक्की रोख कुणाकडे?

मराठी अभिनेत्रीची पुरस्कारांबद्दलची पोस्ट, खंत व्यक्त करत म्हणाली… ...वाचा सविस्तर
16:53 (IST) 7 Jun 2025

"माझं आणि त्यांचं नातं…", अनुपम खेर यांच्याबाबत नीना गुप्ता म्हणाल्या, "दोघेही एकमेकांबरोबर…"

नीना गुप्ता 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटात अनुपम खेर यांच्याबरोबर दिसणार आहेत. ...सविस्तर वाचा
15:59 (IST) 7 Jun 2025

"तो मला सोडून गेला", प्रियांका चोप्राच्या पतीबद्दल एक्स गर्लफ्रेंडचं वक्तव्य; म्हणाली, "खूप वाईट…"

"निक जोनासने मला सोडलं", प्रियांका चोप्राच्या पतीबद्दल एक्स गर्लफ्रेंडचं वक्तव्य; म्हणाली... ...वाचा सविस्तर
15:56 (IST) 7 Jun 2025

कपिल शर्मापासून सुनील ग्रोव्हरपर्यंत, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या कलाकारांची एका एपिसोडची फी किती? जाणून घ्या

तुम्हाला माहिती आहे का की कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरसह सर्व स्टार्स या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी किती फी घेतात? ...वाचा सविस्तर
15:49 (IST) 7 Jun 2025

घराला वृद्धाश्रम म्हणल्याने अर्चना पूरण सिंह संतापल्या, ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर, म्हणाल्या, "वृद्धांना प्रेम आणि आदर…"

अर्चना पूरण सिंह अनेकदा त्यांच्या आयुष्याशी आणि कुटुंबाशी संबंधित क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. ...सविस्तर वाचा
15:24 (IST) 7 Jun 2025

कोट्यवधी कमावणारे 'हे' बॉलीवूड स्टार्स राहतात भाड्याच्या घरात, ४० वर्षांपासून काम करणाऱ्या अभिनेत्याचाही समावेश

These Bollywood Stars live in Rented Houses : बॉलीवूड कलाकारांची भाड्याच्या घरात राहण्यामागची स्वतःची कारणं आहेत. ...अधिक वाचा
14:35 (IST) 7 Jun 2025

दीपिका पादुकोणने आठ तासांच्या कामाच्या शिफ्टसह केल्या होत्या 'या' मागण्या; 'स्पिरीट'च्या वादाचं नेमकं कारण समोर

दीपिका पादुकोणच्या 'स्पिरीट'मधील एक्झिटचं खरं कारण समोर, अभिनेत्रीने केल्या होत्या 'या' मागण्या ...सविस्तर बातमी
13:45 (IST) 7 Jun 2025

लग्नानंतर ८ वर्षांनी दुसऱ्यांदा आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, मुलाला दिला जन्म, गुड न्यूज देत म्हणाली...

Actress Pooja Banerjee Welcomes Baby Boy : अभिनेत्रीला पहिली मुलगी आहे, आता तिला मुलगा झाला. ...वाचा सविस्तर
13:32 (IST) 7 Jun 2025

अल्लू अर्जुन-अ‍ॅटलीच्या चित्रपटात दीपिका पादुकोणची एंट्री; अ‍ॅक्शन सीन आणि अभिनेत्रीच्या लूकने वेधलं लक्ष

दीपिका पादुकोणला 'स्पिरिट'मधून बाहेर पडताच मिळाला मोठा चित्रपट ...सविस्तर बातमी
13:02 (IST) 7 Jun 2025

१५ व्या वर्षी जडलेलं दारूचं व्यसन, वजन तब्बल १०२ किलो अन्…; 'हाऊसफुल ५'मधील अभिनेत्याची झालेली 'अशी' अवस्था

'हाऊसफुल ५'मधील 'या' अभिनेत्याचं तब्बल १०२ किलो वाढलेलं वजन, दारूमुळे अशी झालेली अवस्था ...सविस्तर बातमी
12:33 (IST) 7 Jun 2025

लग्नाच्या ३५ वर्षांनंतर भाग्यश्रीला पतीने गुडघ्यावर बसून केले प्रपोज, अभिनेत्री म्हणाली, "ते पूर्वी असे नव्हते…"

भाग्यश्री आणि तिचा पती हिमालय यांची जोडी खूप पसंत केली जाते. ...सविस्तर बातमी
12:29 (IST) 7 Jun 2025

"मी ३-४ लग्नं करू शकते...", दोन वेळा घटस्फोट झालेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, "काहीच लाज..."

शाहरुख खानबरोबर काम करणाऱ्या अभिनेत्रीला पहिल्या लग्नापासून दोन अपत्ये आहेत. ...वाचा सविस्तर
11:16 (IST) 7 Jun 2025

ए हिरो पलट, मेरी मोहब्बत…! मिसेस सायली सुभेदार अर्जुनच्या प्रेमात झाली वेडी, नवऱ्याला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, पाहा प्रोमो…

Tharala Tar Mag : याला म्हणतात खरं प्रेम! 'ठरलं तर मग' मालिकेत सायली अर्जुनला फिल्मी स्टाईलने करणार प्रपोज, पाहा प्रोमो... ...सविस्तर वाचा
10:54 (IST) 7 Jun 2025

“तू सोबत नसताना आयुष्य म्हणजे वनवासच", कुशल बद्रिकेची पत्नीसाठी पोस्ट; "माझा पराभव…"

परदेशात असलेल्या पत्नीसाठी कुशलची खास पोस्ट; म्हणाला, "“तू सोबत नसताना..." ...अधिक वाचा
10:51 (IST) 7 Jun 2025

दीपिकावर १४ तासांची शस्त्रक्रिया झाली; शोएब इब्राहिमने दिली प्रकृतीबद्दल अपडेट, "आम्ही सगळे घाबरलो…"

शस्त्रक्रियेनंतर दीपिकाचा पती शोएबने अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल दिली माहिती ...सविस्तर बातमी
10:32 (IST) 7 Jun 2025

पगारावरून वाद, प्रसिद्ध दिग्दर्शकाने ड्रायव्हरला चाकूने भोसकलं; मुंबई पोलिसांनी दिली घटनेची माहिती

Manish Gupta : मनीष गुप्ताला अटक करण्याची मागणी ड्रायव्हरच्या वकिलाने केली आहे. ...अधिक वाचा
10:22 (IST) 7 Jun 2025

हिना खानने लग्नातील भावनिक व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, "उद्या काय होईल…"

या कठीण काळात रॉकीने हिना खानची साथ सोडली नाही. ...सविस्तर वाचा
09:43 (IST) 7 Jun 2025

Housefull 5 ची जबरदस्त ओपनिंग, पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Housefull 5 Box Office Collection Day 1: २४० कोटी रुपये बजेट असलेल्या हाऊसफुल ५ ने किती कमाई केली? वाचा... ...वाचा सविस्तर

thug life kamal hassan

कमल हासन यांच्या ठग लाईफ चित्रपटाचं कलेक्शन कमी झालं आहे. (फोटो - इन्स्टाग्राम)