BB4 Marathi Latest News : बिग बॉस मराठीचे सर्वच पर्व तुफान गाजले आहे. यंदा बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्याबरोबरच ‘बिग बॉस’चं घर कसं असणार हे पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर आहेत. बिग बॉस मराठी पर्व ४ची थीम ‘ऑल इज वेल’ अशी ठेवण्यात आली असली तरीही हे पर्व सुरू झाल्यावर खरंच सगळं ‘ऑल इज वेल’ राहणार आहे का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
या पर्वात बिग बॉसच्या घरात काय दडलंय हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आज रात्री संध्याकाळी ७ वाजता बिग बॉस मराठी पर्व ४चा ग्रँड प्रीमियर असणार आहे. चाळ संस्कृतीची थीम असलेल्या ‘बिग बॉस’च्या घराची खास झलक तुम्हालाही आवडली ना?