पेपरमध्ये जाहिरात होती…

एक साडी घ्या व ५० % वाचवा

नवऱ्याने पटकन पेपरच फाडला व १०० % वाचवले….

एक हुशार नवरा….