News Flash

हास्यतरंग : एक आजोबा…

Marathi Jokes : डॉक्टर डोळे तपासतात आणि...

वाचा भन्नाट मराठी विनोद

एक आजोबा डॉक्टरकडे जातात. त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.

डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.

आजोबा : डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?

डॉक्टर : हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.

आजोबा : अरे व्वा! कमाल आहे या चष्म्याची. मी अडाणी भोपळा तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे…वा! वा!! वा !!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 5:03 pm

Web Title: latest funny marathi joke doctor and old man daily marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : आईचा फोन…
2 हास्यतरंग : पप्पू शाळेत…
3 हास्यतरंग : औषध द्या…
Just Now!
X